मोदी सरकारने जारी केली १० दहशतवाद्यांची यादी
मोदी सरकारने जारी केली १० दहशतवाद्यांची यादी
New Delhi Defence Minister Make A Top 10 Terrorist List
'अवजड' खात्यामुळे शिवसेना नाराज, भाजपकडून सेनेला राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव
भाजपचा मित्रपक्ष शिवसेना नाराज.
May 31, 2019, 07:41 PM ISTदुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय, शिष्यवृत्तीत वाढ
मोदी सरकारने नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली.
May 31, 2019, 06:15 PM ISTमोदी सरकारची खास योजना : 1 रुपयांत मिळवा 2 लाखांचा विमा
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दरमहा 1 रुपया खर्च करावा लागणार आहे.
May 31, 2019, 05:43 PM ISTपंतप्रधानपदाच्या शपथेनंतर मोदी पहिलाच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
तोट्यात जाणारी सरकारी विमान कंपनी 'एअर इंडिया'सही आणखीन ४२ सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता जोरावर आहे
May 31, 2019, 12:44 PM ISTमोदी सरकारचं खातेवाटप थोड्याच वेळात होणार जाहीर
थोड्याच वेळात मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होणार आहे.
May 31, 2019, 11:54 AM ISTगोव्याला केंद्रात स्वतंत्र राज्य मंत्रीपद
केंद्रातील मोदी सरकारमध्ये गोव्याला स्थान देण्यात आले आहे.
May 31, 2019, 12:08 AM ISTजेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत
मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.
May 30, 2019, 11:22 PM ISTटीम मोदीमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना संधी
महाराष्ट्राच्या वाट्याला सात मंत्रीपदे आली आहेत.
May 30, 2019, 10:53 PM ISTसरकार कोणतेही असो पासवान मंत्री बनतात, 6 पीएमसोबत काम
पासवान यांनी आतापर्यंत सहा पंतप्रधानांसोबत काम केले आहे.
May 30, 2019, 10:52 PM ISTजुलैच्या पहिल्याच आठवड्यातच मोदी सरकारचा अर्थसंकल्प
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकार अर्थसंकल्प सादर करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 30, 2019, 09:46 PM ISTनितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही!
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 30, 2019, 07:14 PM ISTकोण होणार मोदी सरकारमध्ये मंत्री? या नेत्यांचं मंत्रीपद निश्चित
मोदी सरकारमध्ये कोणाला मिळणार मंत्रीपद?
May 29, 2019, 06:31 PM ISTगरमीतून वाचवेल मोदी सरकारचा स्वस्त एसी, जाणून घ्या स्किम
एसीची किंमत तुमच्या बजेटमध्ये असून यातून तुमचा वीज खर्च कमी होणार आहे.
May 29, 2019, 04:58 PM IST