युग चांडक

युग चांडकच्या खुन्यांना दुहेरी फाशीची शिक्षा

युग चांडकच्या खुन्यांना दुहेरी फाशीची शिक्षा

Feb 4, 2016, 08:25 PM IST

युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी

येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.  

Feb 4, 2016, 12:23 PM IST

युग चांडकच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा मिळणार?

युग चांडकच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा मिळणार?

Feb 3, 2016, 09:26 PM IST

युग चांडक हत्याकांडातील आरोपींचा आज फैसला

नागपुरातील युग चांडक हत्याकांडातील आरोपींचा फैसला आज होणार आहे. युगचं अपहरण करुन त्याची हत्या करणा-या दोघांना कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यामुळं या दोन्ही आरोपींना फाशी होणार की जन्मठेप याकडं नजरा लागल्या आहेत. 

Feb 3, 2016, 09:12 AM IST

युग चांडक हत्या प्रकरणाचा आज निकाल

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज निकल येण्याची शक्यता आहे.

Jan 28, 2016, 11:33 AM IST

बदला घेण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण आणि हत्या

शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या घडवून आणल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. 

Sep 3, 2014, 10:53 AM IST