रक्तदाब

तरूणांमध्ये वाढतोय मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 10:56 AM IST

टॉमेटोच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या ठेवा आटोक्यात

  भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्‍या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. 

Mar 16, 2018, 10:35 PM IST

रक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !

बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो. 

Mar 5, 2018, 07:47 PM IST

भर मंचावरच नितीन गडकरी अस्वस्थ

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदी्या मध्यवर्ती भागात वसलेल्या माजुली या बेटावर नितीन गडकरी शुक्रवारी दाखल झाले होते. पण इथं ते अचानकच अत्यवस्थ झाले... 

Dec 29, 2017, 08:43 PM IST

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

रक्तदाबाची लक्षणं, ही आहेत, वेळीच ओळखा

 सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी ..

Dec 10, 2017, 07:03 PM IST

गरोदरपणात वाढणार्‍या रक्तदाबाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे का?

 गरोदरपणी रुटीन चेक-अप दरम्यान अनेक महिलांना त्यांना gestational hypertension असल्याचे आढळून येते.

Aug 22, 2017, 09:00 PM IST

उच्च रक्तदाब : आपल्या आहारात हे पदार्थ घ्या आणि नियंत्रण मिळवा!

आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब हा एक समस्या बनली आहे. आपले खाणे आणि आपली जीवनशैली याला कारणीभूत आहे. दररोजचे स्टेन्शन यामुळे रक्तदाब वाढतो.

Dec 28, 2016, 01:35 PM IST

घरातच बरे करा तुमचे ब्लडप्रेशर, हे आठ उपाय

मुंबई : तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल म्हणजे ब्लडप्रेशर तर त्यात तुमच्या जीवनशैलीचाही मोठ्या प्रभाव असू शकतो.

Mar 2, 2016, 05:20 PM IST

ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन

हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता. 

Dec 4, 2015, 12:58 PM IST

तुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...

तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.

Oct 8, 2015, 09:24 AM IST

धोका मोबाईलचा, तुमचा वाढवतो रक्तदाब!

मोबाईल जास्त काळ वापरताय...... जरा जपून. कारण संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की मोबाईल जर जास्त वापरला तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्याचा आताच विचार करा.

Jun 11, 2013, 06:56 PM IST

अंड्यातील बलक रक्तदाबावर प्रभावी

तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास आहे का? हा रक्तदाब, कसा कमी करायचा, असा काहींना प्रश्न पडला असेल तर, त्यावर साधा सोपा उपाय आहे. अंड्यातील बलक हा रक्तदाबावर गुणकारी ठरतो. तुमचं वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यास अंड्यातील बलक मदत करतो.

Apr 16, 2013, 06:58 PM IST