भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?
Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
Dec 11, 2024, 11:55 AM IST
रतन टाटा यांच्या निधनानंतर शांतनू नायडू काय काम करतोय? स्वत:च सांगितलं...
Shantanu Naidu : तो सध्या काय करतो? रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणं वावरलेल्या शांतनू नायडू याच्यावर आता कोणती जबाबदारी? पाहा त्यानंच स्वत:च्या जीवनाविषयी सांगितलेली माहिती...
Dec 7, 2024, 10:16 AM IST
भारतीय नसतानाही TATA Sons मध्ये 1520560 कोटींची भागिदारी; कोण आहे ही व्यक्ती?
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर आता टाटा समुहामध्ये असणाऱ्या इतर गुंतवणुकदारांची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
Oct 16, 2024, 03:18 PM ISTका विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...
भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?
Oct 15, 2024, 12:49 PM IST
महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणा
This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: य़ापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTरतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार
House of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
Oct 13, 2024, 08:05 PM ISTरतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ
Rata Tata Dream Project: केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा या नावाचा डंका वाजवणाऱ्या रतन टाटांच्या निधनानंतर अनेकांनी या पूर्ण झालेल्या पण उद्घाटन राहिलेल्या प्रकल्पासंदर्भात उघडपणे हळहळ व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय आणि हा प्रकल्प काय आहे जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...
Oct 12, 2024, 12:29 PM ISTरतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
Oct 12, 2024, 09:43 AM IST₹100755540000 चा मालक पण संवेदना शून्य! टाटांना श्रद्धांजली वाहताना म्हणाला, 'Ok Tata bye bye'; पोस्ट वाचून...
Indian CEO Deletes Post On Ratan Tata Death: अनेक भारतीय कंपन्यांच्या मालकांनी आणि सीईओंनी श्रद्धांजली अर्पण केली असतानाच या व्यक्तीने केलेल्या पोस्टमधील शेवटी ओळ अनेकांना खटकली.
Oct 11, 2024, 07:27 AM ISTरतन टाटा शेवटच्या काळात वाकून का चालायचे? वृद्धापकाळात का होते अशी समस्या?
रतन टाटा यांना 7 ऑक्टोबर रोजी वयोमानाशी संबंधित आजारांमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत शरीर झुकलेले
Oct 10, 2024, 09:30 PM ISTमुलांना शिकवा, पण श्रीमंत होण्यासाठी नाही तर...; रतन टाटा यांचे पालकांना मार्गदर्शन
Ratan Tata Parenting Tips : रतन टाटा यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. पण ते त्यांच्या विचारांनी कायमच आपल्यासोबत राहतील. पालकांनी रतन टाटा यांचा खास सल्ला.
Oct 10, 2024, 08:21 PM IST'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी
Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत.
Oct 10, 2024, 03:26 PM IST
Tata Family Tree : भारतातील अग्रगण्य व्यवसायिक कुटूंबाची Family Tree
संपूर्ण देश आज रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहे. टाटा कुटुंबाने संपूर्ण देशवासियांच्या मनात घर केलं आहे.
Oct 10, 2024, 01:59 PM ISTRatan Tata Death: मृतदेहाला हातही लावत नाहीत, अन् गिधाडं... नेमका कसा असतो पारंपारिक पारशी अंत्यविधी?
Parsi Death Ceremony: रतन टाटा पारशी असले तरी त्यांच्यावर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र पारशी समुदायामध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? यामध्ये गिधाडांची भूमिका काय असते जाणून घेऊयात...
Oct 10, 2024, 01:21 PM IST'एकही डाग न लावून घेता ते जगले,' दिलजीतने रतन टाटांसाठी अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा लंडननंतर नुकताच जर्मनीत संगीत कार्यक्रम झाला. यादरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली.
Oct 10, 2024, 01:17 PM IST