राज ठाकरेंच्या भेटीचे टाटांचे ‘राज’ काय ?
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Mar 8, 2013, 05:28 PM ISTराज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
Mar 8, 2013, 04:33 PM ISTबाळासाहेबांसारखा नेता होणे नाही- रतन टाटा
टाटा समुहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटांनी नुकतीच निवृत्त स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
Jan 13, 2013, 01:40 PM ISTरतन टाटा निवृत्त होणार, मिस्त्री पदभार स्वीकारणार
देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत.
Dec 28, 2012, 08:00 AM ISTरतन टाटा यांची `कॉर्पोरेट` गाथा
रतन टाटा ग्रुपचे चेअरमन असले तरी संपूर्ण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रत्येक जणच त्यांच्या कार्यशैलीचा चाहता आहे. रतन टाटा यांनी ज्या पद्धतीनं विखुरलेल्या कंपन्यांना एकत्र जोडत टाटा हा ग्लोबल ब्रॅंड बनवला, त्या सा-यालाच नेतृत्वाचं एक सर्वात मोठं उदाहरणं मानलं जातंय..
Dec 27, 2012, 08:04 PM IST...तर चीनलाही मागे टाकू- रतन टाटा
व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, तर भारतीय उद्योग चीनसारख्या देशालाही सहज मागे टाकू असं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य करताना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील लाल फितीच्या कारभारावर टीका केली आहे.
Dec 9, 2012, 04:53 PM ISTपंतप्रधानांच्या मदतीला धावले टाटा
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.
Jul 19, 2012, 01:44 PM ISTमाल्यांचा 'किंगफिशर एअरलाइन्स'ला 'टाटा'?
‘किंगफिशर’ला वाचवण्यासाठी विजय माल्या टाटा समूहाबरोबर चर्चा करत आहेत. झी २४ तासला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार याबाबत विजय माल्या यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली आहे.
Mar 27, 2012, 05:21 PM IST