रतन टाटा

राष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.

Mar 29, 2017, 10:15 PM IST

जमिनीवरील उद्योगपती रतन टाटा...

उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले. 

Feb 13, 2017, 02:51 PM IST

मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Jan 30, 2017, 04:21 PM IST

भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर : मोदी

भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी भाजप  सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथील आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते. 

Jan 11, 2017, 12:03 AM IST

रतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.

Dec 28, 2016, 04:44 PM IST

मोदींच्या नोटबंदी निर्णयाचं रतन टाटांकडून कौतुक

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Nov 25, 2016, 03:49 PM IST

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई

Oct 25, 2016, 11:31 PM IST

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतलीये.मिस्त्री यांनी लवादाकडे चार याचिका केल्यात. यातल्या तीन त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात आहेत, तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं कॅव्हिट दाखल केली आहे.

Oct 25, 2016, 04:53 PM IST

रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Oct 25, 2016, 09:20 AM IST