दूध टँकरमध्ये केली आंघोळ, तीन महिने डेअरी प्लांट बंद
चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं.
मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.
जी-८ मधून रशियाची हकालपट्टी, रशियाला इशारा
युक्रेनमध्ये कोणालाही न जुमानता आपले सैन्य घुसविण्याचा निर्णय रशियाला चांगलाच महाग पडलाय. युक्रेनमधील हस्तक्षेप रशियाला भोवल्याचे दिसत आहे. क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून रशियाने मान्यता दिली. तसेच क्रिमियाला सामावून घेण्याच्या करारावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर जी-८ मधून रशियाची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Mar 19, 2014, 10:24 AM IST`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता
शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.
Mar 18, 2014, 09:51 AM ISTरशियाच्या भूमिकेवर पत्रकाराचा `लाईव्ह` राजीनामा!
युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाचा परिणाम आज एका टीव्हीवर `लाईव्ह` पाहायला मिळाला. रशियाच्या युक्रेनच्या क्रिमियामध्ये सैन्य घुसवण्याच्या निर्णयाचा निषेध करत एका `अॅन्कर`नं टीव्हीवरचं आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला.
Mar 6, 2014, 07:14 PM ISTअमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले
युक्रेनमधील अस्थिरता लक्षात घेऊन रशियाने आपले सैन्य घुसवले. जगातून रशियाच्या या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकेने विरोध करताना चिंता व्यक्त केलेय. आपले सैन्य युक्रेनमध्येच राहिल, असे स्पष्ट संकेत रशियाने दिलेत. दरम्यान, युक्रेन समस्येचा परिणाम रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर झालाय. रशियाचा शेअरबाजार कोसळला आहे.
Mar 4, 2014, 10:58 AM ISTयुक्रेनमध्ये `बोलणी` फिस्कटली, हिंसाचारात ७० ठार
रशिया सर्मथक सरकारविरोधात सुरू झालेल्या युक्रेनमधील आंदोलनाचा भडका उडाला. युक्रेनमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत ७० जण ठार झालेत तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.
Feb 20, 2014, 11:56 PM IST`व्हेलेंटाईन डे` निमित्तानं `चुंबन आंदोलन`!
चीनमधील समलिंगी महिला आणि पुरूषांनी `व्हॅलेंटाईन डे`चं निमित्त साधत रशियातील समलैंगिक संबंधांविरोधी कायद्याचा निषेध नोंदवलाय.
Feb 14, 2014, 09:17 PM ISTतोडला दरवाजा... बाहेर निघाला अॅथलिट
रशियात सुरु असलेल्या सोची ऑलिम्पिकमध्ये एक गंमतीदार गोष्ट घडली. आंघोळीसाठी गेला असताना अमेरिकेचा एक अॅथलिट चक्क बाथरूममध्येच अडकला... बाहेर पडण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्नही केले... पण, शेवटी दरवाजा फोडूनच त्याला बाहेर पडावं लागलं.
Feb 9, 2014, 07:36 PM ISTरशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान
बातमी रशियात सुरु झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकची. रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झालेत.
Feb 8, 2014, 09:45 AM ISTरशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!
सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.
Jan 8, 2014, 05:44 PM ISTरशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू
रशियातल्या व्होलावाग्राडमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटात १८ जणांचा मृत्यू झालाय. हिवाळी ऑलिम्पिक तीन दिवसांवर आले असताना रशियातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
Dec 29, 2013, 06:25 PM ISTअखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
Nov 16, 2013, 10:43 PM ISTपुतीन यांनी दिले मनमोहन सिंग यांना तीन स्पेशल गिफ्ट
सध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे.
Oct 22, 2013, 04:38 PM ISTरशियातील लाईव्ह बॉम्बस्फोट कॅमेऱ्यात कैद
कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.
Oct 22, 2013, 11:43 AM ISTशिक्षक दिन... भारतातला आणि जगभरातला!
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`