राकेश रोशन

Rakesh Roshan : ममता बॅनर्जींनी राकेश रोशन यांना थेट अंतराळात पाठवलं; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Mamata banerjee on Rakesh Roshan : शुभेच्छा देताना अंतराळवीर राकेश शर्मा ऐवजी त्यांनी राकेश रोशनचे नाव घेतलं. त्यानंतर आता ममता बॅनर्जी ट्रोल झाल्याचं पहायला मिळतंय.

Aug 24, 2023, 05:48 PM IST

हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाच्या नावे सर्वाधिक अवॉर्ड्स

हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वाधिक अवॉर्ड पटकावत रेकॉर्ड केला.

Apr 12, 2020, 11:39 PM IST

डिअर जिंदगी : जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करा

आपण भुतकाळाचा विचार करत, सध्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो पण, भुतकाळाला गोंजारत बसण्यात काहीच अर्थ नाही, जे काही आहे ते जे सध्या चाललंय त्यातून योग्य आणि यशस्वी मार्ग काढण्याची गरज आहे.

Mar 1, 2019, 10:53 PM IST

पंतप्रधान मोदी राकेश रोशन यांना म्हणाले 'फायटर'

पाहा काय म्हणाले मोदी 

Jan 9, 2019, 11:58 AM IST

कंगना आणि हृतिकच्या वादावर वडील राकेश रोशन यांचं स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला.

Oct 4, 2017, 06:44 PM IST

हृतिक-कंगना वादात राकेश रोशन यांची उडी...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशन यांमध्ये रंगलेले युद्ध सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे.

Oct 4, 2017, 03:35 PM IST

कंगनाने हृतिकच्या वडिलांना सांगितले, 'आपल्या मुलाला सांभाळा'

अभिनेत्री कंगना आणि अभिनेत्री हृतिक यांच्यात कथित अफेअरदरम्यान, कंगनाने हृतिकला १ हजार ४३९ ई-मेल केले होते, असं हृतिकने कंगनाला पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटिसमुळे स्पष्ट होत आहे.

Mar 17, 2016, 01:01 AM IST

ऋतिक-सुझान अजुनही एकत्रच; राकेश रोशन यांचा खुलासा

बॉलिवूडचा अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झालाय, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनी मात्र ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिलाय. घटस्फोटानंतरही ऋतिक-सुझान एकत्रच आहेत, असं राकेश रोशन यांनी म्हटलंय. 

May 21, 2015, 06:57 PM IST

राकेश रोशन यांच्याकडून शहीद इवलेकरांच्या कुटुंबियांना मदत

अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमधील आग विझवतांना शहीद झालेल्या नितीन इवलेकरांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत मिळाली आहे. ही मदत सरकारी नाही, तर अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ही मदत जाहीर केलीय.

Jul 21, 2014, 12:13 PM IST

`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!

सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.

Mar 18, 2014, 12:03 PM IST

‘क्रिश ३’ साठी ‘बीग बी’चा आवाज

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ‘क्रिश ३’ या सिनेमासाठी आपला दमदार आवाज दिला आहे. या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन यानी अमिताभ बच्चन यांना खास विनंती केली होती.

Aug 25, 2013, 07:29 PM IST

‘क्रिश ३’ च्या ट्रेलरची इंटरनेटवर धूम

‘क्रिश ३’ या सिनेमाचा ट्रेलर आताच इंटरनेटवर लॉन्च झाला आणि या काही दिवसातांच ‘क्रिश ३’ चर्चेत आला. राकेश रोशनने निर्देशित केलेला हा सिनेमा आतापासूनच हीट झाल्याचे दिसते. हा सिनेमा कृश सिरिजचा तिसरा सिनेमा आहे.

Aug 8, 2013, 11:25 AM IST

क्रिश २च्या सेकंड लीडसाठी तारांबळ

राकेश रोशनच्या क्रिश 2 सिनेमामध्ये प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारत असले तरी या सिनेमातील सेकंड लीडची कहाणी अगदी फिल्मी झाली आहे.
सेकंड लीडसाठी अभिनेत्रीची कास्टिंग करताना निर्माता-दिग्दर्शकांची चांगलीच तारांबळ होते.

Nov 5, 2011, 10:54 AM IST