राजकीय बातम्या

Skin Tanning : चेहऱ्याचं टॅन घालवता , मग हातापायांच्या टॅनिंगचं काय ?

Sun Tanning Removal : उन्हाळ्यात स्किन टॅनिंग जात जात नाही. अनेक उपाय करून पहिले तरी काहीही फरक दिसतं नाही, चारचौघात असे टॅन झालेले हात पाय घेऊन वावरणं खूप कठीण होऊन बसतं.

Feb 27, 2023, 04:20 PM IST

Gautami Patil : अर्रार्रा...खतरनाक ; वेस्टर्न लूकमधील गौतमीला पाहिलात का ?

Gautami Patil viral : गौतमीला नऊवारीमध्ये आपण पाहिलंच आहे; वेस्टर्न आऊटफिटमध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या या हि अदांवर चाहता वर्ग भलताच खुश आहे 

Feb 27, 2023, 02:41 PM IST

Skincare : चेहऱ्यावर वांग का पडतात ? वांग घालवण्याचे सोप्पे उपाय जाणून घ्या

Skincare : या वांगच्या डागांवर बरेच उपाय केले  जातात मात्र, त्यावर काहीच फरक पडत नाही..पण आज असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची वांग आणि त्याचे डाग यांची समस्या कायमची जाणार आहे. (Beauty tips how to remove melasma from skin)

Feb 27, 2023, 01:53 PM IST

Pimples Remedy : चेहऱ्यावरील खड्डे एका आठवड्यात दूर होतात ? 'या' टिप्स करतील काम

Acne Scars Solution : मुरुमांच्या खड्यांवर उपाय केले नाहीत तर त्याचे व्रण सहजा-सहजी चेहऱ्यावरून जात नाहीत , काहीवेळा ते आयुष्यभर तसेच राहतात आणि चेहरा फार विद्रुप दिसू लागतो. 

Feb 27, 2023, 01:15 PM IST

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

Feb 27, 2023, 12:19 PM IST

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते 

Feb 26, 2023, 07:18 PM IST

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे. 

Feb 26, 2023, 06:24 PM IST

Cooking Tips video : असा बनवा दाबेलीचा सिक्रेट मसाला; ठेल्यावर बनते तशीच दाबेली आता घरी बनवा

Cooking Tips: हाच सिक्रेट मसाला वापरून ठेल्यावर चवदार अशी दाबेली बनवली जाते आणि आपण मात्र घरी कितीही प्रयत्न केला तरी तशी दाबेली बनतच नाही, म्हणून आज हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते बघूनच घ्या.  

Feb 26, 2023, 05:56 PM IST

Cooking Tips :शिळ्या भातापासून 5 मिनिटात बनवा मेदू वडे;कुरकुरीत खमंग वड्यांची रेसिपी आहे एकदम सोप्पी

Cooking Tips : उरलेला किंवा शिळा भात दुसऱ्यादिवशी फोडणीला देऊन तेच तेच करण्यापेक्षा त्यातून क्रिस्पी मेंदू वडे एकदा बनवून बघाच; कोणालाही कळणार नाही हे वडे नेमके भाताचे आहेत कि तयार पिठाचे. 

Feb 26, 2023, 04:39 PM IST

JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?

Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.  

Feb 26, 2023, 02:38 PM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST

High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?

High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो. 

Feb 26, 2023, 12:58 PM IST

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा ...

Cooking Tips : एखादा पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी काय करावं हे सांगितलं जातं, पण नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितलं जात नाही. काही साध्या चुका टाळून तो पदार्थ आपण उत्तमरीत्या बनवू शकतो. 

Feb 26, 2023, 11:21 AM IST

Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...

चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील

Feb 23, 2023, 06:55 PM IST

Money Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!

Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Feb 23, 2023, 06:17 PM IST