राजभवन

'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'

जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न 

Nov 25, 2019, 12:40 PM IST

अमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल

राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी? 

Nov 25, 2019, 11:43 AM IST

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation

बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन .... 

Nov 25, 2019, 08:25 AM IST

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष

 स्थिर सरकार स्थापन होणार का? 

Nov 25, 2019, 07:21 AM IST

जयंत पाटलांनी राजभवनात दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवारांचे नाव

आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले. 

Nov 24, 2019, 11:47 AM IST

अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली

'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'

Nov 24, 2019, 10:45 AM IST
Mumbai MLA Bachhu Kadu Andolan PT32M53S

मुंबई | प्रहार संघटनेचा राजभवनावर धडक मोर्चा

मुंबई | प्रहार संघटनेचा राजभवनावर धडक मोर्चा

Nov 14, 2019, 07:00 PM IST

शेतकऱ्यांना मदत द्या, यासाठी बच्चू कडूंचा मोर्चाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राजभवनावर मोर्चा काढला. पण याआधीच बच्चू कडू यांना पोलिसांनी नरिमन पॉईंट भागात अटक केली.

Nov 14, 2019, 12:49 PM IST

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले...

संजय राऊत यांच्यासोबत रामदास कदम हे देखील उपस्थित होते.

Nov 4, 2019, 05:17 PM IST

राजभवनात सीआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

राजभवन सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये एका सीआरपीएफच्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Oct 8, 2019, 12:27 AM IST

मुंबईत राजभवन येथे सापडल्यात ब्रिटिशकालीन तोफा

राजभवन येथे दोन ब्रिटिशकाली तोफा सापडल्यात. यामुळे राजभवनाचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.

Nov 4, 2018, 12:30 PM IST

राजभवनात पार पडणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

 येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केवळ त्यांच्या एकट्याचाच आज शपथविधी घेण्यात येणार आहे. 

May 17, 2018, 08:00 AM IST

पुण्यात राजभवनात चंदनाची झाडं चोरली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 3, 2018, 12:43 PM IST

आता राजभवनातूनही होणार वीजनिर्मीती

पुण्याच्या राजभवनातील सोलर पॅनल... यातून तब्बल एक मेगावॅट म्हणजे जवळपास साडे सोळा लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर, मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी वीजनिर्मीती होऊ शकते.

Nov 12, 2017, 07:42 PM IST