राजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस
त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती.
Feb 12, 2020, 07:53 PM ISTमनसेच्या नव्या झेंड्यावर दिसणाऱ्या राजमुद्रेचा अर्थ एकदा वाचाच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनादरम्यान, अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं.
Jan 23, 2020, 02:13 PM ISTमहाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली
महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.
Jun 10, 2014, 08:41 PM ISTआता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!
एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.
Apr 6, 2014, 07:48 PM IST