राजस्थान

Snake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना

एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

Jun 22, 2023, 09:29 PM IST

'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात

Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.

Jun 5, 2023, 06:34 PM IST

Rajasthan: पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या घरावर चालवला बुलडोजर, IAS टीना डाबी यांच्या आदेशाने कारवाई

IAS Tina Dabi : सहसा आयएएस अधिकारी टीना डाबी त्यांच्या खासगी आयुष्यामुळं किंवा एखाद्या चौकटीबाहेर निर्णयासाठी प्रकाशझोतात येतात. पण यावेळी मात्र त्या अनेकांच्या रोषाच्या धनी ठरत आहेत. 

 

May 18, 2023, 11:58 AM IST

Video : वाघ बिबट्याचा शिकार करतो अन् मग...दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर Viral

Wild Life Video : या व्हिडीओला सोशल मीडियावर 23.3K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नक्कीच तुम्ही असा व्हिडीओ कधी पाहिला नसेल. 

Apr 8, 2023, 01:07 PM IST

Grand Wedding : जमीन, फॅक्टरी आणि... पित्याने मुलीच्या लग्नात इतकं दिलं की मुलाच्या सात पिढ्या बसून खातील

लग्नात हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. पण राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या नवऱ्याला इतकं गिफ्ट केलं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील, लग्न इतं भव्य-दिव्य होतं की देशभरात या ग्रँड वेडिंगची चर्चा झाली.

Mar 8, 2023, 08:16 PM IST

प्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....

Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे. 

 

Feb 8, 2023, 09:16 AM IST

ड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल

क्षुल्लक गोष्टीवरुन मुलीचा शाहरुखबरोबर वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jan 28, 2023, 09:52 PM IST

Horrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू

या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली. 

Jan 3, 2023, 05:11 PM IST

Railway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले

Railway Accident : प्रशासनाकडून तातडीनं हेल्पलाईन क्रमांक जारी. पाहा तुमच्या ओळखीतलं कुणी या रेल्वेनं प्रवास तर करत नव्हतं... 

Jan 2, 2023, 07:25 AM IST

प्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी 'ती' झाली 'तो', आधी लिंग बदललं आणि आता

Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.

Nov 14, 2022, 05:57 PM IST

केसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details

ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे. 

Nov 8, 2022, 11:17 AM IST

हर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य

लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?

Oct 29, 2022, 02:49 PM IST

राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?

राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.  

Mar 8, 2021, 09:35 AM IST

Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.  

Feb 23, 2021, 08:04 PM IST