मद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध
मद्यविक्रीला परवानगी दिल्यास सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 25, 2020, 03:51 PM ISTवाईन, डाईन आणि फाईन.. राज ठाकरेंच्या मागणीवर 'सामना'तून चिमटे
मद्यविक्री सुरू करण्याची राज ठाकरेंची मागणी
Apr 25, 2020, 11:58 AM ISTदारुची दुकाने सुरु ठेवण्याचा राज ठाकरेंचा सल्ला उद्धव ठाकरे मान्य करणार?
लॉकडाऊनमध्ये दारु दुकाने सुरु ठेवण्यासाठी काय आहे प्रक्रिया?
Apr 24, 2020, 12:12 PM ISTमहाराष्ट्राने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे; केंद्रावर अवलंबून राहू नये- राज ठाकरे
Coronavirus कोरोना विषाणूचं थैमान तणावाच्या परिस्थितीत भर टाकत असतानाच ....
Apr 23, 2020, 05:45 PM IST'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी
महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल,
Apr 23, 2020, 03:07 PM ISTकोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे
प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Apr 16, 2020, 03:24 PM ISTCoronavirus: राज आणि माझ्यात सातत्याने बोलणं सुरु आहे- उद्धव ठाकरे
मला सर्वांचीच साथ आहे...
Apr 14, 2020, 09:32 PM ISTमदत करताना चमकोगिरी करणाऱ्यांना राज ठाकरेंच्या कानपिचक्या
चमकोगिरी करणाऱ्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत.
Apr 14, 2020, 03:59 PM IST'तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंची वायफळ बडबड', अबू आझमींची टीका
तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर सपाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे.
Apr 6, 2020, 04:40 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTकृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे
'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.'
Apr 4, 2020, 11:36 AM IST'हा काळ कोरोनाचा गुणाकार रोखून त्याची वजाबाकी करण्याचा'
मित्रपक्षांसोबतच विरोधी पक्षांचे, पक्षनेत्यांचे आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले.
Mar 29, 2020, 03:02 PM ISTपत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावूक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भावूक. कोरोनाचं मुंबई आणि महाराष्ट्रासमोर मोठं संकट
Mar 23, 2020, 02:46 PM ISTमुंबई | पत्रकार परिषदेत मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकटावर राज ठाकरे भावूक
Mumbai MNS Chief Raj Thackeray Pres Conference 23 March 2020
Mar 23, 2020, 02:25 PM IST