VIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है'
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. छोटं शहर असो किंवा मोठं... रात्री - अपरात्री सोडाच पण दिवसाढवळ्याही एकट्यानं फिरणं महिलांना कठिण वाटायला लागलंय की काय? असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात.
Sep 5, 2015, 08:47 AM IST'ते' बेचैन आठ तास... आणि याकूबची जगण्याची व्यर्थ धडपड!
आज सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबईतल्या 1993 बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमन फासावर चढवण्यात आलं. दोन तास अगोदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात घडल्या नाहीत अशा काही घटना घडल्या.
Jul 30, 2015, 01:27 PM ISTनेपाळच्या अध्यक्षांची शनिवारची रात्र तंबूत
निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.
Apr 26, 2015, 10:00 PM ISTरात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?
प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते.
Feb 11, 2015, 08:59 PM ISTआजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र
२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.
Dec 22, 2014, 08:13 PM ISTआज रात्रीपासून जम्बो मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:20 PM ISTजेव्हा मध्यरात्री दीपिका गेली रणवीर सिंहच्या घरी...
संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.
Mar 6, 2014, 01:57 PM ISTशिक्षक आणि महिला शिक्षिकांचे रात्रभर ठिय्या आंदोलन
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.
Dec 8, 2013, 03:55 PM ISTरात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.
Oct 30, 2012, 11:30 AM IST