रावसाहेब दानवे

ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. 

Nov 28, 2020, 02:00 PM IST

सरकार पडलं तर आम्हाला दोष देऊ नका, दानवेंचा टोला

'हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल'

Sep 27, 2020, 09:31 AM IST

आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता- दानवे

आरक्षणासंदर्भातील ठराव मांडला होता

Sep 18, 2020, 12:58 PM IST

खुल्या व्यासपीठावर दानवेंची पुन्हा बॅटींग, खोतकरांना मिश्किल टोला

व्यासपीठावर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एकत्र

Aug 30, 2020, 03:26 PM IST

... तर सुशांतसिंह राजपूत प्रकरण भाजप विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aug 30, 2020, 01:05 PM IST

उद्धव ठाकरे सर्वच पातळीवर नापास, रावसाहेब दानवेंचा टोला

 राज्याचं सरकार नापास झाल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले 

Jul 21, 2020, 02:35 PM IST
Delhi Raosaheb Danve Critics On Thackeray Governament PT3M11S

नवी दिल्ली | ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर नापास - रावसाहेब दानवे

नवी दिल्ली | ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर नापास - रावसाहेब दानवे

Jul 21, 2020, 02:25 PM IST

'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार', हर्षवर्धन जाधव यांचे खळबळजनक आरोप

काहीच दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

May 29, 2020, 10:17 PM IST

'राज्य सरकारने ३ महिन्याचा अतिरिक्त धान्याचा साठा द्यावा'

अन्न धान्याचा अतिरिक्त साठा जनतेला उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी

Apr 4, 2020, 04:12 PM IST
Aurangabad BJP MP Raosaheb Danve On DCM Ajit Pawar On Marathwada Water Grid Project PT2M43S

औरंगाबाद । मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट, राबसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट, राबसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

Jan 30, 2020, 08:00 PM IST

दानवे आणि टोपे यांच्यात गुप्त बैठक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. 

Jan 6, 2020, 01:22 PM IST

अजित पवारांना क्लीन चीट देण्याचा निर्णय सरकारचा नाही- दानवे

'महाराष्ट्राचे दोन लालू, पवार-तटकरे जेलमध्ये घालू' असा आवाज भाजपने उठवला होता.

Nov 25, 2019, 04:59 PM IST

शेतकऱ्यांना गरज असताना आमदार हॉटेलमध्ये- रावसाहेब दानवे

 भाजपाचे आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत पण काँग्रेस,शिवसेनेचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून बिनबुडाचे आरोप करत असल्याचे दानवे म्हणाले.  

Nov 25, 2019, 04:23 PM IST
Party Leader Ajit Pawar decided to join BJP, says Raosabheb Danve PT2M20S

मुंबई | शपथविधीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

मुंबई | शपथविधीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

Nov 23, 2019, 11:30 AM IST
Aurangabad Rao Saheb Danve On Alliances PT1M8S

'बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती...'

'बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती...'

Nov 17, 2019, 07:30 PM IST