रावसाहेब दानवे

दानवे, तुमच्या जीभेला काही हाड?

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ यापूर्वीही अनेकदा घसरली आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते.  

May 11, 2017, 06:54 PM IST

दानवेंची जिभ हासडणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस जाहीर

यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून, शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे.

May 11, 2017, 04:25 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंना आता शेतकऱ्यांविषयी उपरती

शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उपरती झाली आहे. 

May 11, 2017, 03:29 PM IST

शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या दानवेंना महादेव जाणकर यांचा पाठिंबा

राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंची पाठराखण केली आहे. दानवेंनी शेतकऱ्यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरल्याचे जानकरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

May 11, 2017, 03:22 PM IST

शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

May 11, 2017, 12:13 PM IST

दानवे यांची पदावरून हकालपट्टी करा - चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.

May 11, 2017, 08:33 AM IST

दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय... 

May 10, 2017, 07:09 PM IST

दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

 दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

May 10, 2017, 06:30 PM IST

रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला असे डिवचले!

भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेना भाजपविरोधातील एकही संधी सोडत नसल्याने भाजपनेही शिवसेनेला खडेबोल ऐकवत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाला डिवचलेय.

May 9, 2017, 08:10 AM IST