Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ
Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे.
Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती
Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे.
Mangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा
Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे.
Rajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ
4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत.
Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार
Venus transit January 2023 : कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
Shani Surya Yuti: कुंभ राशीत पिता-पुत्र एकत्र येणार! 3 राशींसाठी प्रतिकूल काळ
Shani Surya Gochar 2023 and its Effects: ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव पिता-पुत्र आहेत. मात्र या दोघांमधलं नातं तितकं जिव्हाळ्याचं नाही. त्यामुळे कुंडलीतील एखाद्या स्थानात शनि-सूर्य ही युती असल्यास विपरीत फळ मिळतं.
Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा
Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.
Rashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ
दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत.
Mangal Vakri 2022: मिथुन राशीतील वक्री मंगळामुळे 'राजयोग', या 4 राशींचं भाग्य फळफळणार!
Mangal Vakri 2022 Impact: ज्योतिष मानणाऱ्या लोकांचं ग्रहांच्या गोचराकडे विशेष लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. त्याबरोबर वक्री आहे का? यावरून अंदाज बांधले जातात. काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर राशी बदल करतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात.