खडसे प्रवेश : खान्देशातील राजकारणात आता बदलाचे वारे, राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.
Oct 21, 2020, 06:28 PM ISTखडसे समर्थकांचा जळगावात जल्लोष, पेढे भरवून आनंद साजरा
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Oct 21, 2020, 03:22 PM ISTभाजपाला रामराम घेताना, खडसेंच्या मनातला राग ओठांवर आला | महत्त्वाचे मुद्दे
भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी भूतकाळातीला काही प्रसंगाचे दाखले देत प्रखर मत मांडलं.
Oct 21, 2020, 03:05 PM ISTभाजपच्या ३ ते ४ मोठ्या नेत्यांशी चर्चा - जयंत पाटील
भाजपचे अनेक नेते संपर्कात असल्याचा जयंत पाटील यांचा दावा
Oct 21, 2020, 01:51 PM ISTतर मग ठरलं… नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?
खडसे समर्थकांची बॅनरबाजी...
Oct 21, 2020, 09:42 AM ISTराज्यपालांच्या 'त्या' पत्रावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले....
पदाची किंमत ठेवावी...
Oct 19, 2020, 10:32 AM IST'प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा'
पवारांकडून पीक नुकसान पाहणी दौरा
Oct 19, 2020, 08:58 AM ISTVIDEO : साताऱ्यातील 'त्या' सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
पाहा त्या सभेचा व्हिडिओ
Oct 18, 2020, 01:44 PM IST#सातारा_सभा_वर्षपूर्ती : शरद पवारांनी सगळे पैलवान उभ्यानं लोळवले तेव्हा....
गोष्ट ८० वर्षांच्या योद्ध्याची....
Oct 18, 2020, 12:40 PM ISTखचून जाऊ नका; बळीराजाला शरद पवारांनी दिला धीर
शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत
Oct 18, 2020, 12:05 PM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTराष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू
एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यांच्या गाडीला अचानक आग लागली.
Oct 15, 2020, 09:42 AM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM IST