कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे
सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
Dec 1, 2020, 02:46 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Nov 28, 2020, 06:56 AM ISTपंतप्रधान आपल्या कामाचं कौतुक करायला पुण्यात येतायत- सुप्रिया सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Nov 27, 2020, 07:42 AM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTVideo : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा
बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा
Nov 17, 2020, 07:02 AM IST
शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा
शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.
Nov 14, 2020, 12:52 PM ISTविरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत
विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
Nov 14, 2020, 11:05 AM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM IST'मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले', वक्तव्यावर खडसेंकडून ब्राह्मण समाजाची दिलगिरी
नुकतेच भाजपामधून राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले, एकनाथ खडसे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन समस्त ब्राह्मण समाजाची दिलगिरी
Nov 9, 2020, 04:38 PM ISTकोल्हापुरात निवडणुकीच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वबळाची तयारी
कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेची स्वबळाची तयारी
Nov 8, 2020, 06:31 PM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM IST१५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा - जयंत पाटील
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 7, 2020, 07:15 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTराज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM IST