राहुल गांधी

'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. 

Jun 22, 2020, 10:50 AM IST

मोदींनी डॉ. मनमोहन सिंगांचा सल्ला विनम्रतेने मानावा- राहुल गांधी

डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत

Jun 22, 2020, 10:48 AM IST
 New Delhi Rahul Gandhi Critics Tweet On PM Modi PT1M9S

नवी दिल्ली | राहुल गांधी यांची मोदींवर बोचरी टीका

नवी दिल्ली | राहुल गांधी यांची मोदींवर बोचरी टीका

Jun 21, 2020, 03:55 PM IST

राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण करणे सोडावे- अमित शहा

अमित शहांनी ट्विट केला जखमी भारतीय जवानाच्या वडिलांचा व्हीडिओ

Jun 20, 2020, 04:55 PM IST

राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करतायत; भाजपची घणाघाती टीका

राहुल गांधींना आंतरराष्ट्रीय करार आणि नियमांविषयी काही समजते का? 

Jun 20, 2020, 03:32 PM IST

'म्हणून जवानांनी हत्यारं चालवली नाहीत', परराष्ट्र मंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

चीनच्या सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले होते. 

Jun 18, 2020, 07:01 PM IST

Ladakh Clash : पंतप्रधान मोदी शांत का आहेत ? - राहुल गांधी

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली.याबाबत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  

Jun 17, 2020, 10:35 AM IST

भारतातील सहिष्णूतेचा DNA नाहीसा होत चाललाय- राहुल गांधी

आपल्या DNA मध्येच ही सहिष्णूता अस्तित्त्वात आहे. त्यामुळे आपल्याकडे नव्या कल्पनांचे मोकळेपणाने स्वागत केले जाते. 

Jun 12, 2020, 06:22 PM IST

राहुल गांधींचा मेंदू तर शाबूत आहे ना? जे.पी. नड्डांचा खोचक सवाल

'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी राहुल गांधी यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

Jun 7, 2020, 11:32 AM IST

राजीव बजाज यांच्या 'त्या' वक्तव्याला राजकीय वास; संजय काकडेंची टीका

मुंबई व पुण्यात रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे इथली भरमसाठ लोकसंख्या आहे. 

Jun 5, 2020, 07:20 AM IST

देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी

लॉकडाऊन उघडल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. 

Jun 4, 2020, 11:32 AM IST

#ChinaIndiaFaceoff : मोदी सरकारच्या मौनामुळे नसत्या कुशंका निर्माण झाल्या- राहुल गांधी

तर्कवितर्क आणि अनिश्चिततेला आणखी वाव ... 

May 29, 2020, 12:06 PM IST