रिलीज

सलमानच्या 'सुलतान'ची रिलीज डेट निश्चित

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुलतान'बाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

Feb 12, 2016, 08:30 PM IST

'जंगल बुक'चा चित्तथरारक प्रोमो रिलीज

चित्तथरारक कहाणी मोठ्या पडद्यावर लवकरच.

Feb 8, 2016, 05:09 PM IST

हिमेश रेशमियाचा पुन्हा 'तेरा सुरूर'. ट्रेलर झाला रिलीज

गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट तेरा सुरुरचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Jan 28, 2016, 03:55 PM IST

पोलीस लाईन चित्रपटाचं थीम साँग रिलीज

पोलीस लाईनचं थिम साँग लॉन्च करण्यात आलं आहे.

Jan 26, 2016, 04:11 PM IST

'पोलिस लाईन' सिनेमातील धमाल गाणं रिलीज

पोलिस लाईन सिनेमातील एक गाणं यू-ट्यूबवर आताच रिलीज करण्यात आलं आहे, अख्खा सिनेमा पाहून घे, असे या गाण्याचे बोल आहेत. 

Jan 6, 2016, 08:11 PM IST

२३ व्या वर्षी अशोक चक्र मिळविणारी नीरजा साकारतेय सोनम

मुंबईत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या मुलीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. या नीरजाने एमर्जन्सी डोअर उघ़डून अतिरेक्यांच्या तावडीतून ३५९ प्रवाशांना वाचवण्याचं साहस दाखवलं,  अतिरेक्यांनी लहान मुलांवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली, त्यावेळी नीरजाने आपल्या अंगावर गोळ्या घेत वीरमरण पत्करलं होतं. 

Dec 17, 2015, 09:48 PM IST

शाहरूख-काजोलच्या दिलवाले सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज

अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी अनेक वर्षानंतर दिलवाले सिनेमात एकत्र येत आहे.

Dec 3, 2015, 10:12 PM IST

अखेर 'बाजीराव मस्तानी'तलं 'दीपिका-प्रियांका'चं पिंगा साँग रिलीज

प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

Nov 15, 2015, 04:29 PM IST

शाहरूख-काजोलचा दिलवाले सिनेमाचा प्रोमो रिलीज

शाहरूख आणि काजोलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'दिलवाले'चा प्रोमो आज रिलीज करण्यात आला. 

Nov 9, 2015, 11:51 PM IST

अभिनेत्री पूर्वी भावेचा मराठी अल्बम रिलीज

अभिनेत्री पूर्वी भावेचा पहिला मराठी अल्बम रिलीज झाला आहे.

Oct 28, 2015, 12:16 AM IST

'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज

प्रेम रतन धन पायो या सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Oct 21, 2015, 03:08 PM IST

'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

बाजीराव मस्तानी या रणबीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या नव्या सिनेमाचं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे.

Oct 19, 2015, 03:48 PM IST

बहुप्रतिक्षित ख्वाडा चित्रपटाचं पहिलं टीझर रिलीज

 भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटाचा ऑफिशियल टिझर रिलीज झाला आहे. 

Sep 23, 2015, 01:51 PM IST

अझर सिनेमाचा टीझर रिलीज

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनवर आधारीत हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय, अझरूद्दीनची भूमिका इम्रान हाशमीने साकारली आहे. 

May 27, 2015, 08:42 PM IST