लग्न समारंभ

अनोखा विवाह, वऱ्हाडी मंडळींनी केले लग्नात रक्तदान

 मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पेंडगाव गावात अंबादास जाधव यांच्या मुलीचे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. 

Dec 14, 2018, 05:13 PM IST

लग्न समारंभ आटपून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, पाच ठार

जळगावमध्ये पारोळ्याजवळील तळवेल गावाजवळ भीषण अपघात झालाय

May 12, 2018, 06:05 PM IST

PICS : जहीर - सागरिकाचे अनोखे सेलिब्रेशन

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानने २३ नोव्हेंबर रोजी 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केलाय. 

Nov 27, 2017, 01:31 PM IST

पारंपरिक वेशात संपूर्ण बच्चन कुटुंबाची लग्नाला खास उपस्थिती, पाहा फोटो

बिग बीसह सर्व बच्चन कुटुंब पारंपरिक वेशात एका लग्नात सहभागी झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 14, 2017, 03:54 PM IST

कोल्हापुरातील लग्नात उद्धव ठाकरे-जयंत पाटील गुप्तगू..

 कोल्हापुरात आज शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. 

Mar 2, 2017, 10:02 PM IST

नागपूर येथे लग्न समारंभात गोळीबार, दोघांना अटक

येथे एका लग्नमंडपातच गोळीबार झाल्यामुळं  जमलेल्या व-हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गंभीर गुन्ह्यातल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.

Apr 28, 2016, 10:10 AM IST

मुंबई पालिका शाळा मिळणार लग्न-समारंभासाठी

मुंबईत लग्नासाठी हॉल मिळणे तशी अशक्यप्राय गोष्ट. मात्र, जर हॉल मिळाला तरी तो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. आता पालिकेने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. पालिकेच्या शाळा लग्न-समारंभासाठी उपलब्ध होणार आहेत.  

Nov 26, 2015, 03:33 PM IST