ललित मोदी

कनवाळू सुषमा स्वराजांना आली ललित मोदींच्या पत्नीवर दया, पाहा..

कनवाळू सुषमा स्वराजांना आली ललित मोदींच्या पत्नीवर दया, पाहा.. 

Aug 6, 2015, 12:55 PM IST

ललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही- सुषमा स्वराज

ललित मोदी प्रकरणावरुन संसदेत आजही गदारोळ झाला. सुषमा स्वराज यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. सुषमा स्वराज यांनी आपल्या निवेदनात सगळे आरोप फेटाळलेत. ललित मोदी यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलं. 

Aug 3, 2015, 12:39 PM IST

अपडेट: राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, सुषमा स्वराज देणार उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलंय. 

Jul 21, 2015, 01:38 PM IST

भ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.

Jul 9, 2015, 07:05 PM IST

आयपीएल काळापैसा : ललित मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस

अंमलबजाणी संचलनालयानं आता आयपीएलच्या काळापैशाप्रकरणी ललित मोदींभोवती फास आवळायला सुरूवात केलीय. ललित मोदींना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी ईडीनं तयारी सुरू केली आहे. 

Jun 30, 2015, 09:48 AM IST

ललित मोदींच्या जावयावर आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ...

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींच्या पासपोर्टचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय. ललित मोदी बऱ्याच काळापासून मीडियात चर्चिले गेले आहेत... पण, वादापासून किंवा चर्चेपासून त्यांचं कुटुंबीय मात्र दूरच राहिलंय.

Jun 27, 2015, 02:39 PM IST

प्रियांका-रॉबर्टची घेतली लंडनमध्ये भेट; ललित मोदीच्या ट्विटनं काँग्रेस अडचणीत

आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदीला मदत पोहचवल्या प्रकरणी विरोधी पक्षानं भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पण, आता या वादात गांधी कुटुंबीयांचंही नावं पुढे येत आहेत.  

Jun 26, 2015, 12:00 PM IST

ललित मोदी अर्ज प्रकरण : वसुंधरा राजेंनी दिली कबुली

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. त्यानंतर वाद अधिक वाढला आहे. मी मोदींच्या अर्जावर सही केल्याची कबुली दिली, ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

Jun 25, 2015, 07:39 PM IST

ललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जावर वसुंधरा राजेंची सही, काँग्रेसकडून पुरावा

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. दरम्यान, भाजपने राजे यांची पाठराखण केली आहे. 

Jun 25, 2015, 04:15 PM IST