लालकृष्ण अडवाणी

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर

डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.

May 30, 2017, 01:36 PM IST

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी 

Apr 19, 2017, 07:51 PM IST

बाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...

सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.

Apr 19, 2017, 05:26 PM IST

सिंध भारतात नसल्याची अडवाणींना खंत

पाकिस्तानमधला सिंध प्रांत हा भारतात नसल्याची खंत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केली आहे.

Apr 10, 2017, 07:01 PM IST

हे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...

हे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...

Mar 14, 2017, 11:51 PM IST

हे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...

 भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देशाचे पुढील राष्ट्रपती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बैठकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचे नाव पुढे केले आहे. 

Mar 14, 2017, 09:26 PM IST

अडवाणींना राजीनामा द्यावासा वाटतोय, एका खासदाराचा दावा

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्याच सरकारवर आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे.

Dec 15, 2016, 10:21 PM IST

लालकृष्ण अडवाणींच्या पत्नी कमला अडवाणी यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचे बुधवारी निधन झाले. 

Apr 6, 2016, 07:31 PM IST

मोदींच्या शरीफ भेटीचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानं लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केलाय. 

Dec 27, 2015, 11:26 AM IST

'मार्गदर्शक' अडवाणींना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिहारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे... बिहारमध्ये नरेंद्र मोदींचा डंका वाजणार की नाही? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

Nov 8, 2015, 08:32 AM IST

अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Oct 15, 2015, 01:27 PM IST

'अडवाणींचे मत गांभीर्याने घ्या' - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे. 

Jun 21, 2015, 08:10 PM IST

लालकृष्ण अडवानींचा संदेश मोदींसाठी नाही - संघ

लालकृष्ण अडवाणी हे आणीबाणी विषयी जे बोलले तो संदेश मोदींसाठी नाही, असं स्पष्टीकरण संघाने दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य यांनी अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलं आहे.

Jun 18, 2015, 06:43 PM IST