लाल इश्क

संजय लीला भन्साळींचे मराठी प्रेम

लाल इश्क चित्रपटातून बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलंय. मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या निर्मात्याचे मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांवर बॉलीवूडइतकेच प्रेम आहे.

May 28, 2016, 03:07 PM IST

REVIEW : 'इश्कसे नाही लाल इश्कसे डर लगता है'

संजय लीला भंसाळी यांची पहिली मराठी निर्मिती असलेला, अभिनेता स्वप्निल जोशी, अंजना सुखानी स्टारर लाल इश्क आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा कसा आहे हे घ्या जाणून..

May 27, 2016, 10:49 AM IST

लेडीज स्पेशल.. तेरी मेरी यारी, अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत

लेडीज स्पेशल.. तेरी मेरी यारी, अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत

May 2, 2016, 02:40 PM IST

'चांद मातला' गाणं झालं रिलीज

संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

May 1, 2016, 11:32 AM IST