लॅक्मे फॅशन वीक

Lakme Fashion Week: रॅम्पवर अभिनेत्रीने लेहंगा सावरला म्हणून...

अभिनेत्रीला oops मुव्हमेंटला सामोरं जावं लागलं.

Feb 18, 2020, 01:08 PM IST

अनन्या पांडेच्या वडिलांकडून महत्त्वाचा खुलासा; ती घरी परतायची तेव्हा....

अनन्याचे वडिलही हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. 

 

Aug 29, 2019, 10:10 AM IST

लॅक्मे फॅशन वीक : बेबी बंपसह नेहाचा रॅम्पवर जलवा

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी १० मे रोजी विवाहबद्ध झाले. 

Aug 28, 2018, 09:38 AM IST

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी अर्जुन कपूरने बहिणींसाठी लिहली खास पोस्ट

श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याच्या सावत्र बहिणींच्या अधिकच जवळ आला आहे. 

Aug 26, 2018, 08:53 AM IST

वैभव तत्त्ववादी लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवॉकवर

लॅक्मे फॅशन विक हा फॅशन जगतातील झगमगता सोहळा असतो. या सोहळ्यात अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी 'रॉयल' अंदाजामध्ये हजेरी लावतात. पण यंदा या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही समावेश झाला आहे.  

Feb 5, 2018, 05:26 PM IST

लक्मे फॅशन वीक २०१८ : अभिनेत्री कृती सेननचा जलवा

लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला.

Feb 3, 2018, 06:47 PM IST

बेबी बम्पसह करिनाचा रॅम्पवॉक

 लॅक्मे फॅशन वीक म्हटलं की फॅशन जगताची तिथे हजेरी असणारच शिवाय बॉलिवूडचे मोठमोठाले तारे तारकाही रॅम्पवर उतरतात.. प्रत्येक लॅक्मे फॅशन वीकचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकचं वैशिष्ट्य होतं करिना कपूर. नाव सांगताच तुम्हाला कळलंच असेल. करिना बेबी बम्पसह रॅम्पवर उतरली. 

Aug 29, 2016, 11:02 AM IST

लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅन्ड फिनाले

लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅन्ड फिनाले 

Sep 1, 2015, 10:23 AM IST