अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
Feb 3, 2019, 06:45 PM ISTसरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम
सरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम
Feb 3, 2019, 06:05 PM ISTअण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे.
Feb 3, 2019, 05:53 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM IST‘या लोकपाल बिलानं साधा उंदिरही पकडता येणार नाही’- केजरीवाल
सरकारी लोकपाल बिल अण्णांनी संमत केलं असलं, तरी आम आदमी पार्टीनं या बिलाला आपला विरोध दर्शवलाय.
Dec 15, 2013, 08:41 PM ISTराज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Dec 15, 2013, 08:29 PM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM ISTजनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM ISTलोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM ISTलोकायुक्ताचा मुद्दा वगळला जाणार ?
लोकपाल विधेयकातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकायुक्त. पण कदाचित यापुढे लोकायुक्ताचा मुद्दा वगळून लोकपाल विधेयक समोर येऊ शकतं.
May 10, 2012, 04:27 PM ISTआज आधिवेशनात तापणार 'लोकपाल'चा मुद्दा?
संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2012, 09:33 AM ISTटीम अण्णांनी नाकारलं सरकारचे लोकपाल विधेयक
टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Dec 22, 2011, 10:57 AM ISTलोकपाल विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
कॅबिनेटने दोन तासांच्या विशेष बैठकीनंतर लोकपाल विधेयकाला मंजूरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अण्णा हजारेंच्या मागणीला नकार देत लोकपालच्या कक्षेतून सीबीआयला वगळण्यात आलं आहे.
Dec 20, 2011, 04:17 PM IST