लोकल ट्रेन

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

Nov 5, 2016, 09:08 AM IST

आईच्या ऑपरेशनसाठी आणलेले १ लाख लोकलमध्ये विसरला...

आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी १ लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितलं आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले.

Oct 16, 2016, 12:19 PM IST

मुंबई लोकल ट्रेनबाबत कॅगचा धक्कादायक रिपोर्ट

उपनगरीय रेल्वेसंदर्भात अर्थात लोकल्स ट्रेनबद्दल कॅगच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jul 26, 2016, 05:25 PM IST

या दृश्याने रेल्वे पोलिसांना हादरवून टाकलंय

मुंबई : मुंबई लोकलचे अनेक स्टंट असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात, मात्र या व्हिडीओ रेल्वे पोलिसांना हादरवून टाकलं आहे. २५ हजार व्होल्टने वीज पुरवठा करणाऱ्या , ओव्हर हेड वायरजवळून हा प्रवासी प्रवास करतोय, तो वीजेचे खांबही चुकवतोय.

Jun 28, 2016, 03:12 PM IST

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली

मुंबईच्या  घाटकोपर रेल्वे स्टेशनवर अंगाचा थरकाप उडविणारी  घटना घडलीय..आज सकाळी  लोकल ट्रेन प्लॅट फॉर्मवर येत असतांनाच  एका वृद्ध महिलेनं स्वत:ला लोकल समोर झोकून दिले..

May 25, 2016, 08:35 PM IST

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली

May 25, 2016, 07:41 PM IST

मुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन

मुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन

Apr 23, 2016, 10:50 AM IST

धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

मध्य रेल्वेमार्गावर लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

Feb 1, 2016, 01:20 PM IST

चर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी

 मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली.   या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले  आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे.

Jun 28, 2015, 12:52 PM IST

रेल्वेला हायकोर्टाने फटकारले, लोकलमध्ये ज्येष्ठांना स्वतंत्र डबा ठेवा

लोकल ट्रेनमध्ये चढताना अनेकांची तारांबळ उडते. त्यातच फ्लॅटफॉर्म उंच असल्याने अनेकदा प्रवाशी खाली पडतात. गर्दीच्यावेळी रेल्वेत चढणे नकोसे होते. मग ज्येष्ठ नागरिकांची काय हाल होत असतील? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला चांगलेच फटकारले आहे. त्यांच्यासाठी राखीव आसन ठेवून उपयोग नाही. तर स्वतंत्र डबा ठेवा, असा स्पष्ट आदेस न्यायालयाने दिलाय.

Dec 5, 2014, 09:33 AM IST

आता लोकल ट्रेनला पर्याय शोधा....

अमित जोशी/ मुंबई

Nov 29, 2014, 11:56 PM IST

ट्रेनमध्ये ग्रुप्सची गुंडगिरी; एकाला अटक

ट्रेनमध्ये ग्रुप्सची गुंडगिरी; एकाला अटक

Aug 13, 2014, 10:15 AM IST