लोकल

मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल!

मुंबईकरांचा ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखाचा आणि गारेगार होणार आहे. मुंबईत लवकरच एसी ट्रेन धावणार आहे. मुंबईकरांसाठी १२ एसी लोकल्स तयार आहेत. त्यापैकी एक लोकल लवकरच धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं ही घोषणा केलीय. त्याचबरोबर बंबार्डिअरची नवी लोकलही मुंबईत लवकरच धावणार आहे. 

Jan 12, 2015, 09:08 PM IST

मध्य रेल्वेचा बिघाड, प्रवासी लटकलेत

मध्य रेल्वेच्या मार्गात पुन्हा एकदा अडथळा आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षातही त्राल लहन करावा लागत आहे. कल्याण- ठाकूर्लीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

Jan 2, 2015, 09:40 AM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 31, 2014, 08:42 AM IST

मेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्ट बस!

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी  ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.

Dec 20, 2014, 08:57 PM IST

लोकलमधील भजनी मंडळ आता बंद!

मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.

Dec 11, 2014, 05:43 PM IST

रेल्वेला हायकोर्टाने फटकारले, लोकलमध्ये ज्येष्ठांना स्वतंत्र डबा ठेवा

लोकल ट्रेनमध्ये चढताना अनेकांची तारांबळ उडते. त्यातच फ्लॅटफॉर्म उंच असल्याने अनेकदा प्रवाशी खाली पडतात. गर्दीच्यावेळी रेल्वेत चढणे नकोसे होते. मग ज्येष्ठ नागरिकांची काय हाल होत असतील? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला चांगलेच फटकारले आहे. त्यांच्यासाठी राखीव आसन ठेवून उपयोग नाही. तर स्वतंत्र डबा ठेवा, असा स्पष्ट आदेस न्यायालयाने दिलाय.

Dec 5, 2014, 09:33 AM IST

आता लोकल ट्रेनला पर्याय शोधा....

अमित जोशी/ मुंबई

Nov 29, 2014, 11:56 PM IST