लोकल

युटीएस अॅप: पश्‍चिम रेल्वेवर आजपासून मोबाईल तिकीट उपलब्ध!

तिकिटांच्या खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेवर आजपासून लोकलच्या पेपरलेस मोबाईल तिकिटिंग योजनेचा प्रारंभ केलाय. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू

Jul 8, 2015, 05:07 PM IST

पाहा चर्चगेट स्टेशनवर लोकल कशी धडकली

आज सकाळी चर्चगेट स्टेशनवर बफर एण्डला लोकलने धडक दिली, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलं आहे. ही लोकल नेमकी बफर एण्डला कशी धडकली हे या व्हिडीओत दिसतंय.

Jun 28, 2015, 08:56 PM IST

मुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.

Jun 21, 2015, 01:52 PM IST

दहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल

दहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल

Jun 19, 2015, 06:50 PM IST

आजपासून लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला

आजपासून मुंबईकरांचा फर्स्ट क्लासचा लोकल प्रवास महाग होणार आहे. आजपासून सर्व्हिस टॅक्स १२ टक्क्यांहून १४ टक्के लागू होणार आहे. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्यानं वाढ होईल.

Jun 1, 2015, 09:05 AM IST

रेल्वे प्रवाशांना मिळणार लोकलचे पेपरलेस तिकीट

 रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे.. रेल्वेच्या प्रवाशांची आता लवकरच तिकीटांच्या लांबच लांब रांगांपासून मुक्ती होणार आहे. कारण दोन महिन्यांत रेल्वे प्रवाशांना लोकलचे पेपरलेस तिकीट उपलब्ध होणार आहे.

May 5, 2015, 11:03 AM IST