लोकल

रेल्वे प्रवाशांना मिळणार लोकलचे पेपरलेस तिकीट

 रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे.. रेल्वेच्या प्रवाशांची आता लवकरच तिकीटांच्या लांबच लांब रांगांपासून मुक्ती होणार आहे. कारण दोन महिन्यांत रेल्वे प्रवाशांना लोकलचे पेपरलेस तिकीट उपलब्ध होणार आहे.

May 5, 2015, 11:03 AM IST

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Apr 30, 2015, 07:46 PM IST

कळवा येथे तांत्रिक बिघाडाने मुंबईची 'लाईफलाईन' ठप्प

 कळवा स्थानकाजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Apr 23, 2015, 12:57 PM IST

कल्याण रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या भाग कोसळला

कल्याण रेल्वे स्थानकांतील प्लाट फॉर्म नंबर ३ वरील जिन्याच्या सज्जा अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. 

Apr 9, 2015, 08:02 PM IST

मध्य रेल्वे २५ मिनिटे लेट, सिग्नल यंत्रणेत बिघाड

मध्य रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल बिघाडानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत आहे.

Feb 27, 2015, 08:29 AM IST

रेल्वे बजेट २०१५: महिला डब्यातील भांडणं संपतील?

मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. 

Feb 25, 2015, 04:03 PM IST

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

Feb 6, 2015, 09:04 AM IST

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक खुशखबर. गेली काही महिने चाचण्या सुरु असलेल्या बंम्बार्डिअर (bombardiar) कंपनीच्या लोकल ट्रेनला रेल्वे बोर्डानं हिरवा झेंडा दाखवलाय. 

Feb 5, 2015, 07:45 PM IST