लोकल

सायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'!

बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज  एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय. 

Nov 25, 2014, 05:57 PM IST

मुंबईत लोकलमध्ये दोन दिवसात 20 लोकांचा मृत्यू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मागील दोन दिवसांच्या घटनांमध्ये 20 लोकांना आपला जीव गमवावा गाला आहे.

Nov 20, 2014, 05:17 PM IST

'मरे' फास्ट होणार, 15 नोव्हेंबरपासून नवं वेळापत्रक

मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होतंय. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यात. या विस्तारामुळं लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. 

Nov 13, 2014, 02:49 PM IST

डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. ही लोकल सीएसटीहून -टिटवाळ्याला जात असतांना ही घटना घडली. 

Sep 30, 2014, 12:33 PM IST

लोकलमध्ये प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या आणि....

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना आज एक सुखद अनुभव मिळाला. सीएसटी ते ठाणे असा प्रवास करत असतांना रत्नप्रभा शिंदे यांना प्रसुती वेदना व्हायला लागल्या, आणि त्यांनी भांडुप रेल्वे फलाटावर एका मुलीला जन्म दिला. 

Sep 10, 2014, 09:16 PM IST

मृतदेह लोकलनं फरपटत गेला, पण मुंबईकर गप्प!

मुंबई आणि मुंबईकरांच्या संवेदना हरवल्या आहेत की काय? अशी घटना समोर आलीय.. ही घटना सोमवार संध्याकाळची आहे.

Sep 3, 2014, 09:48 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं आहे. आज दुपारी साडेबारापर्यंत ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

Sep 3, 2014, 01:43 PM IST

गोरेगाव स्टेशनवर लोकलमध्ये तरुणीवर हल्ला

मुंबईत रेल्वेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तेवीस वर्षीय तरुणीचा मोबाईल आणि पर्स चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोराशी झालेल्या झटापटीत अपघात होऊन तनुजा यादव ही तरुणी गंभीर जखमी झालीये. 

Aug 17, 2014, 10:51 PM IST

लोकलमध्ये ग्रुपची दादागिरी सहन करायची का?

लांब पल्ल्याच्या लोकलमध्ये काही जण दमदाटी करुन प्रवाशांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Aug 7, 2014, 10:30 PM IST

गुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे. 

Jul 3, 2014, 05:00 PM IST

रेल्वे 'पास'! दरवाढीपूर्वीच रेल्वेनं केली 70 कोटींची कमाई

25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळ्या झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. 24 जून हा पास घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक प्रवाशांनी पास काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळं याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळून 40 कोटी 71 लाख 99 हजार 200 रुपयांची कमाई करता आली. 

Jun 26, 2014, 10:12 AM IST