भारताबाहेरही वाढते हिंदूंची लोकसंख्या
अमेरिकेने केलेल्या संशोधनानुसार २०७५पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढेल, असे म्हटले होते. त्यानुसार २०५०पर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल असे सांगण्यात येत होते. मात्र, आर्यलॅंडमध्ये हिंदूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Apr 12, 2017, 01:31 PM ISTआसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही
भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.
Apr 10, 2017, 03:14 PM IST'4 बायका, 40 मुलं जन्माला घालणारे लोकसंख्यावाढीला जबाबदार'
भाजपचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेत.
Jan 7, 2017, 07:46 PM ISTसरसंघचालकांच्या लोकसंख्येच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:11 PM ISTपुण्याच्या लोकसंख्येएवढीच वाहनांची संख्या
पुणे शहरामधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर ही संख्या पुण्याच्या लोकसंख्येइतकी झाली आहे.
Jul 30, 2016, 10:41 PM IST'२०५० पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम असेल'
शतकाच्या शेवटपर्यंत या जगात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त जनसंख्या असेल ती मुस्लिम धर्मियांची.... असं आम्ही नाही तर एक अहवाल सांगतोय.
Dec 31, 2015, 03:14 PM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM ISTलोकसंख्या वाढवण्यासाठी विहिंपची हेल्पलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:18 PM ISTभारत चीनला याबाबतीत मागे टाकणार
2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.
Jul 30, 2015, 02:02 PM ISTचीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
Jul 25, 2015, 09:10 AM ISTमुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2014, 06:21 PM ISTआता चीनमध्ये चालणार `हम दो हमारे दो`!
लोकसंख्याविषयक कडक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या चीननं `हम दो हमारे दो` हा नवा नारा दिलाय. आपल्या एक अपत्य धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 7, 2014, 11:26 AM ISTएक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी
आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.
Jan 1, 2014, 11:11 AM IST<B> दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर घ्या सरकारची परवानगी </b>
चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.
Nov 25, 2013, 10:50 PM ISTचीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Oct 3, 2013, 10:10 AM IST