लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

Ground Report On Why Congress Loss In Mumbai In LS Election 2019 PT2M35S

मुंबई : काँग्रेसचा पराभव, पण जाब विचारायला आहे कोण?

मुंबई : काँग्रेसचा पराभव, पण जाब विचारायला आहे कोण?

May 25, 2019, 02:25 PM IST

मुंबई काँग्रेसचा पराभव, पण जाब विचारायला आहे कोण?

मुंबई ज्याला जिंकवते तोच देशाचा राजा होतो, हे पुन्हा मुंबईनं सिद्ध केलं

May 25, 2019, 01:45 PM IST

ममतांच्या नाकावर टिच्चून भाजपाचं 'पोरिबर्तन', 'कालीघाटा'वर आज विचारमंथन

मोदी-शाहांचा हा विजय म्हणजे पश्चिम बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी मानली जातेय

May 25, 2019, 11:39 AM IST

Election Results 2019 : संसदेत या महिला करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातील ४८ विजयी उमेदवारांमध्ये केवळ आठ महिलांचा समावेश आहे.

May 24, 2019, 01:38 PM IST

राज्यात महायुती का ठरली यशस्वी? जाणून घ्या...

राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या

May 24, 2019, 12:46 PM IST

VIDEO : पाच मतं मिळाल्यानंतर हमसून हमसून रडला उमेदवार

पण, केवळ पाच मतं मिळाली म्हणून हा उमेदवार रडला नाही तर... 

May 24, 2019, 11:49 AM IST

पार्थ पवारांचा पराभव, राष्ट्रवादीतल्या दुफळीची नांदी?

पुढचं पाऊल टाकलं ते रोहित पवार यांनी... विधानसभेसाठी तयार आहे, हे सांगायला हाच मुहूर्त त्यांनी साधला

May 24, 2019, 10:42 AM IST

फॉर्मात आहेत असं वाटत असतानाही राहुल गांधींचा पराभव का? परखड विश्लेषण...

२०१९ च्या निवडणुकीला दोन वर्षं असताना राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली

May 24, 2019, 09:58 AM IST

अमित शाह... भाजपच्या विजयाचे शिल्पकार!

बेरजेच्या राजकारणात अमित शाह यांचा हात कुणीच धरू शकत नाही. कधी कुणाला आणि कसं कुरवाळायचं याचंही उत्तम ज्ञान अमित शाह यांना आहे

May 24, 2019, 09:44 AM IST

सद्य केंद्रीय मंत्रिमंडळाची आज अखेरची बैठक, उद्या सत्तास्थापनेचा दावा

२६ मेला मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपा संसदीय पक्षाची बैठक होणार आहे

May 24, 2019, 09:15 AM IST

नागरिकांनी फकिराची झोळी भरली; विजयानंतर नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर पूर्ण बहुमतासोबत सलग दुसऱ्यांदा सत्तेच्या शिखरावर पोहचण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलाय

May 23, 2019, 07:53 PM IST

अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

या मतदारसंघात भाजपाकडून राम कृपाल यादव तर आरजेडीकडून मीसा भारती यांना रमेश शर्मा टक्कर देत होते

May 23, 2019, 07:17 PM IST

'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय

May 23, 2019, 05:46 PM IST

Election results 2019 : वाराणसी मतदारसंघात मोदींचा दणदणीत विजय

वाराणसी मतदारसंघात काँग्रेसकडून अजय राय तर समाजवादी पक्षाकडून शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती

May 23, 2019, 04:00 PM IST