Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.
May 23, 2019, 01:54 PM ISTElection Result 2019 :महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट दुपारी १.१५ पर्यंत )
दुपारी १ वाजून पंधरा मिनिटांनी ही यादी अपडेट करण्यात आली आहे.
May 23, 2019, 01:22 PM ISTपार्थ पवारांना धूळ चारणाऱ्या श्रीरंग बारणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आम्ही पार्थला ओळखत नाही, हे लोकांनी दाखवून दिले.
May 23, 2019, 01:01 PM ISTElection Result 2019 : महाराष्ट्रातील दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट
लोकसभा निवडणुकीच्या १२ वाजेपर्यंतचे आकडे स्पष्ट झाले आहेत.
May 23, 2019, 12:41 PM ISTElection results 2019 : भाजप मंत्र्याला धक्का, हंसराज अहिर पराभूत
निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.
May 23, 2019, 12:24 PM ISTElection results 2019 : अमेठीत मतदारांचं पारडं कुणाकडे झुकणार? अटीतटीची लढत
राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत
May 23, 2019, 11:27 AM ISTमहाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होण्याच्या वाटेवर; शिवसेना-भाजपची जोरदार मुसंडी
२०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.
May 23, 2019, 11:19 AM ISTElection Results 2019 : #GobackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये
जाणून घ्या काय म्हणत आहेत नेटकरी, कसा आहे त्यांचा सूर
May 23, 2019, 08:43 AM ISTElection Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटलांचा विजय
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता.
May 23, 2019, 08:27 AM ISTElection Result 2019 । भिवंडीत पुन्हा कपिल पाटील, काँग्रेसचा पराभव
भाजपने कपिल पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली.
May 23, 2019, 08:14 AM ISTElection Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय
हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
May 23, 2019, 08:12 AM ISTElection Result 2019 : राजेंद्र गावित विजयी, बविआचे कडवे आव्हान
पालघरमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांच्यात चुरस झाली.
May 23, 2019, 08:09 AM ISTlok sabha election 2019 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा दारुण पराभव
राजू शेट्टींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
May 23, 2019, 08:09 AM ISTElection results 2019 : मावळमध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव
मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणून पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मावळच्या मतदारांनी पार्थ यांना नाकारले.
May 23, 2019, 08:07 AM ISTElection Result 2019 : शिर्डीतून सदाशिव लोखंडे आघाडीवर
मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचीत जातीं साठी राखीव झाला.
May 23, 2019, 08:06 AM IST