close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

 पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 15, 2019, 11:59 AM IST

लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे पत्र उजेडात

मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागले आहे. उर्मिला मातोंडकरने तोफ डागणारं पत्र आता उजेडात आले आहे. 

Jul 9, 2019, 11:50 AM IST
Pimpri Chinchwad NCP Sharad Pawar Blames Congress President Rahul Gandhi For Loss Of LS Election PT1M6S

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार

Jun 8, 2019, 01:40 PM IST

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

Jun 4, 2019, 04:30 PM IST

'भाजपने काम न केल्याने आनंदराव अडसूळांचा पराभव'

भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याने आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याचा आरोप.

Jun 1, 2019, 04:52 PM IST

'या' सेलिब्रिटींना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

विविध राष्ट्रांच्या नेतेमंडळींना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

May 28, 2019, 07:31 AM IST

निवडणुकीतल्या विजयानंतर नरेंद्र मोदी आईच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतली.

May 26, 2019, 09:41 PM IST

राहुल गांधींना विवेक ओबेरॉयचा मोलाचा सल्ला

जाणून घ्या विवेकने असा नेमका कोणता सल्ला दिला

May 26, 2019, 01:52 PM IST
lok sabha election 2019 Raju Shetty targets Prakash Ambedkar after loss PT2M2S

'...तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली'

'...तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली'

May 26, 2019, 12:05 AM IST
Narendra Modi elected as the leader of the NDA PT47M37S

नवी दिल्ली | एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड

नवी दिल्ली | एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड

May 25, 2019, 11:45 PM IST

'...तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातील पराभव लोकसभा निवडणुकीत राज्यातील सगळ्यात धक्कादायक निकाल ठरला.

May 25, 2019, 10:05 PM IST

एनडीएच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड, आजच सत्ता स्थापनेचा दावा

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

May 25, 2019, 06:15 PM IST

एनडीएची बैठक थोड्याच वेळात, मोदींची नेतेपदी निवड होणार

लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय झाल्यानंतर भाजप प्रणित एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठक थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

May 25, 2019, 05:08 PM IST