Election Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय

 हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 

Updated: May 23, 2019, 09:09 PM IST
Election Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय title=

रावेर : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय झाला आहे. रावेर मतदारसंघातून भाजपने उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. तर वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रावेर मतदारसंघात खडसेंची मजबूत पकड आहे. 

 

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ चा निकाल

२०१४ लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे  विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा जवळपास ३ लाख मतांनी पराभव केला.