लोकसभा निवडणूक

Loksabha Election 2019 : ‘चौकीदार तुम्ही असाल तर महिला असुरक्षितच’

 ‘चौकीदारा’वर रेणुका शहाणेंमी डागली तोफ 

Mar 17, 2019, 04:24 PM IST

Loksabha Election 2019 : उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्याची जबाबदारी माझी- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी राजकारणातच सक्रिय झाल्या. 

Mar 17, 2019, 01:28 PM IST

Loksabha Election 2019 : पहिल्या यादीसाठी भाजपाची 'रात्रीस बैठक चाले'!

'या' उमेदवारांना मिळू शकतं तिकीट, सूत्रांची माहिती 

 

Mar 17, 2019, 09:17 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची चौथी यादी जाहीर

 आगामी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.  

Mar 17, 2019, 12:06 AM IST
Shirur NCP Activists Oppose To Amol Kolhe For Loksabha Election Update PT2M5S

शिरुर लोकसभा । राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना पक्षातून विरोध

शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना पक्षातून विरोध होत आहे.

Mar 16, 2019, 11:05 PM IST

राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय

 खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 16, 2019, 09:29 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : गोव्यात शिवसेना स्वतंत्र रिंगणात, दोन उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपशी जमवून युती करणाऱ्या शिवसेनेने गोवा राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.  

Mar 16, 2019, 05:28 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : अर्ज भरण्यास दोन दिवस, विरोधक जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतलेत

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.  

Mar 16, 2019, 04:51 PM IST

Loksabha Election 2019 : 'मै भी चौकीदार हूँ....', म्हणत मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

'मा भारती का लाल हूँ... मै भी चौकीदार हूँ...' 

Mar 16, 2019, 12:08 PM IST
Mada,Nagar Candidate For Loksabha Election NCP Party Find Out Strong Candidate Update PT3M13S

सोलापूर । माढा जागेवरुन राष्ट्रवादीत तिढा, यांची नावे चर्चेत

रणसंग्राम लोकसभेचा । माढा जागेवरुन राष्ट्रवादीत तिढा

Mar 15, 2019, 10:15 PM IST

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 05:22 PM IST

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील

खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले, अशी बोचरी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केली.

Mar 14, 2019, 07:12 PM IST

आचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...

निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.  

Mar 14, 2019, 05:45 PM IST

पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. 

Mar 14, 2019, 05:04 PM IST