लोकसभा निवडणूक

मोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.  

Feb 23, 2019, 10:17 PM IST

भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी‌ भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.  

Feb 23, 2019, 07:03 PM IST

भिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच?

लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे.  

Feb 23, 2019, 05:54 PM IST

काँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?

पुणे  लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.  

Feb 22, 2019, 07:44 PM IST

राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत. 

Feb 22, 2019, 07:06 PM IST

सपा-बसपामध्ये जागावाटप, उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढवणार?

उत्तर प्रदेशात सपा-बसपाने जागावाटपाची घोषणा केली.  

Feb 21, 2019, 10:32 PM IST

भाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र

गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी  भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.

Feb 21, 2019, 08:20 PM IST
 Shivsena Angry On North East Election Constituency Kirit Somaiya PT2M12S

मुंबई । युतीमध्ये 'फटाके', उत्तर-पूर्व मुंबईत सोमय्यांवर शिवसैनिकांची उघड नाराजी

मुंबईत युतीमध्ये 'फटाके', उत्तर-पूर्व मुंबईत सोमय्यांवर शिवसैनिकांची उघड नाराजी

Feb 21, 2019, 12:10 AM IST
 Pune Congress Contestent Increasing For Loksabha Election PT45S

पुणे । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरस

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरस

Feb 21, 2019, 12:05 AM IST

युतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा

शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.

Feb 20, 2019, 09:42 PM IST

लोकसभा निवडणूक: भाजप वि. काँग्रेस आणि शिवसेना वि. राष्ट्रवादी सामना रंगणार

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप वि. काँग्रेस आणि शिवसेना वि. राष्ट्रवादी सामना

Feb 20, 2019, 08:10 AM IST
Mumbai BJP Leader Chandrakant Patil On Sena BJP Alliance Calculation PT5M32S

मुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.

Feb 19, 2019, 09:25 PM IST

युतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री

शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

Feb 19, 2019, 09:14 PM IST

शिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?

शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.

Feb 19, 2019, 07:47 PM IST

विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक

विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.  

Feb 19, 2019, 07:07 PM IST