मोठी बातमी । शिवसेना - भाजपची लोकसभा जागावाटपाची चर्चा पुढे सरकली
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप जागावाटपाची चर्चा काही प्रमाणात पुढे सरकली आहे.
Jan 11, 2019, 11:19 PM ISTशिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव?
शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
Jan 11, 2019, 06:37 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा, कुठे अडतंय घोडे?
काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवरून अद्याप चर्चा सुरू आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी कधीपर्यंत अस्तित्वात येणार, याची उत्सुका शिगेला पोहोचली आहे.
Jan 10, 2019, 07:23 PM ISTशरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आज नवी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली.
Jan 9, 2019, 10:53 PM ISTराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?
देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.
Jan 9, 2019, 08:50 PM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTसिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रमोद जठार इच्छुक
सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Jan 5, 2019, 04:58 PM ISTमोठी बातमी: रायगडमधून तटकरे व कोल्हापूरात धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी
Jan 4, 2019, 07:20 PM ISTमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजप-सेना युतीबाबत गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेनेबरोबर भाजपची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Jan 3, 2019, 07:15 PM ISTकाँग्रेसला लोकसभेला १०० जागाही मिळणार नाहीत- फडणवीस
जनता लोकसभेला नरेंद्र मोदी यांनाच मत देण्याच्या विचारावर ठाम
Jan 3, 2019, 07:09 PM IST