लोकसभा निवडणूक

आता माझी बारी आली... 'हा' अभिनेता निवडणुकांच्या रणांगणात उतरण्यास सज्ज

अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्याची नवी इनिंग... 

Jan 1, 2019, 12:30 PM IST

काँग्रेस सोडणार नाही, पण लोकसभा लढविणार - सुजय विखे-पाटील

कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत.  मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.  

Dec 29, 2018, 08:15 PM IST
Ahmednagar Sujay Vikhe Patil Exclusive Interview On Zee 24 Taas PT14M24S

अहमदनगर । लोकसभा निवडणूक लढवणार - सुजय

कोणत्याही परिस्थितीत आपण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.

Dec 29, 2018, 08:05 PM IST

निवडणूकीआधी शेतकऱ्यांना गिफ्ट, शेती कर्जावरील व्याज होणार माफ

सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 15 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार 

Dec 28, 2018, 07:34 PM IST

...म्हणून पंतप्रधान या राज्यातून निवडणूक प्रचाराला करणार सुरूवात

 पंतप्रधान कोणत्या राज्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात करणार आहेत याचा खुलासा नुकताच करण्यात आलाय. 

Dec 27, 2018, 06:29 PM IST
Congress And NCP Fight For The Seat Sharing PT1M56S

मुंबई । काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम

काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम, आता तोडगा काढण्यासाठी दिल्ली स्तरावरच चर्चा होणार, सूत्रांची माहिती, पुण्याच्या जागेवरील राष्ट्रवादीचा दावा कायम....

Dec 25, 2018, 09:55 PM IST
Bhusawal BJP Leader Ekanath Khadase Shows Anger On BJPUpdate PT1M15S

भुसाबळ । भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?

कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.

Dec 25, 2018, 09:50 PM IST
Bhusawal BJP Leader Ekanath Khadase Shows Anger On BJP PT3M21S

जळगाव । खडसेंची पुन्हा नाराजी, काँग्रेसचे पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन

कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.

Dec 25, 2018, 04:25 PM IST

'कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही'

कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. 

Dec 25, 2018, 04:07 PM IST

कमल हासन यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार

कमल हासन यांची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा

Dec 23, 2018, 05:45 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंची नवी खेळी?

 महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना

Nov 8, 2018, 01:05 PM IST

भाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री

युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.

Nov 3, 2018, 09:56 PM IST

बिहार निवडणूक : भाजप - संयुक्त जनता दल यांच्यात जागा वाटप निश्चित

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाची युती पक्की. जागा वाटपही निश्चित.

Oct 26, 2018, 11:00 PM IST

काँग्रेसला मदत व्हावी असे शिवसेना का करत आहे - भाजप

महसूल मंत्री चंद्रकांत पाटल यांचे शिवसेनेला खुले आवाहन.

Oct 25, 2018, 10:52 PM IST