लोकसभा निवडणूक

शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने वाढेल भाजपची अडचण!

मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत एकत्र राहिल्यानंतर शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय.

Jan 24, 2018, 01:05 PM IST

डिसेंबरमध्येच होणार लोकसभा, विधानसभा निवडणुका?

शिवसेनेच्या कार्यकारिणीनिमित्तानं डिसेंबरमध्येच लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये.

Jan 24, 2018, 10:07 AM IST

'भाजप २०१८ मध्येच घेणार लोकसभा निवडणूक'

लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

Jan 2, 2018, 04:27 PM IST

पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Nov 19, 2017, 07:55 PM IST

मुख्यमंत्र्यांकडे भाजपने दिली आणखीन एक मोठी जबाबदारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचा कार्यभार चालविण्यासोबतच आणखीन एका राज्याची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. 

Aug 23, 2017, 12:59 PM IST

भाजपचा एक नंबर शत्रू काँग्रेस नव्हे शिवसेना, लोकसभेची तयारी सुरु

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. 

Jun 20, 2017, 07:11 PM IST

योगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.

Mar 20, 2017, 11:26 AM IST

२०१९ च्या निवडणुकीसाठी तयार राहा - अमित शहा

भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

Mar 16, 2017, 02:06 PM IST

गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

Sep 17, 2014, 07:35 PM IST

राहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह

 राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

Jun 29, 2014, 01:16 PM IST

काँग्रेस लोकसभा पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यावर

 महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर फोडण्यात आलंय. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत झालेल्या चिंतन बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली. 

Jun 28, 2014, 10:51 PM IST

'विधानसभेला राज ठाकरे स्वत: निवडणुकीला उभा राहणार'

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंची पहिलीच सभा

May 31, 2014, 08:09 PM IST

नशीब माझं डिपॉझिट जप्त झालं नाही- सुशीलकुमार शिंदे

निवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

May 27, 2014, 04:09 PM IST