लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणूक संपेपर्यंत राम मंदिर मुद्दा न घेण्याचा विश्व हिंदू परिषदेचा निर्णय

अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर विश्व हिंदू परिषदेतर्फे (VHP) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 8, 2019, 02:21 PM IST

ओपिनियन पोल: आज निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येणार?

पाहा कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार ?

Jan 31, 2019, 11:17 AM IST

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार नवज्योत सिंग सिद्धूंच्या पत्नी?

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नवज्योत कौर यांचा अर्ज

Jan 27, 2019, 04:21 PM IST

एका क्लीकवर शोधा मतदार यादीतील तुमचे नाव !

मतदान यादीतील नावाची तपासणी करण्यासाठी नागरिकांना कामावर रजा घ्यावी लागते.

Jan 25, 2019, 12:24 PM IST

कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्यात भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.  

Jan 24, 2019, 05:49 PM IST

युतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?

शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.

Jan 23, 2019, 09:20 PM IST

राष्ट्रवादीच्या या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.  

Jan 23, 2019, 05:31 PM IST

काँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे

आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे  नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 22, 2019, 11:25 PM IST

'राजकीय सिनेमे आणि निवडणूक निकालांचा संबंध नाही'

'द एक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टरमधून काय प्रचार होईल? या सर्वांचा निवडणूक निकालांवर काहीही परिणाम होणार नाही'

Jan 18, 2019, 02:07 PM IST

अंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका

महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशात औरंगाबाद काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.  

Jan 17, 2019, 10:51 PM IST

भाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे

'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. 

Jan 17, 2019, 07:48 PM IST

जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?

जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

Jan 15, 2019, 06:18 PM IST
Mumbai Shivsena Uddhav Thackeray Criticise BJP Government On Various Issue PT6M53S

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

Jan 13, 2019, 11:25 PM IST

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

 मतांची नाही मला देशाची चिंता आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Jan 13, 2019, 02:10 PM IST