नाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
Dec 30, 2013, 08:16 PM ISTशिवसेनेच्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिवचलं
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
Dec 14, 2013, 10:17 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा
भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.
Dec 11, 2013, 02:49 PM IST'पवारांची साथ सोडली म्हणून झेड सिक्युरिटी काढली'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय.
Oct 10, 2013, 09:19 AM ISTबारा कोटी युवा मतदार; 'मॅजिक फिगर' बदलणार देशाचं भविष्य?
२०१४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ कोटी नवीन युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Oct 4, 2013, 08:00 PM ISTराम नाईकांचा निवडणुकीला रामराम...
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मात्र यापुढं लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केलीय.
राम नाईक उत्तर मुंबईतून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
१८० जागा मिळवणारा पक्ष सरकार स्थापन करेल- पवारांचं भाकीत
२०१४च्या निवडणुकीत जो पक्ष १८० जागा मिळवेल त्याला सरकार स्थापनेची संधी मिळेल असं भाकीत शरद पवार यांनी केलंय.
Sep 24, 2013, 11:28 AM ISTराज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, लोकसभेची चाचपणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचं उदघाटन करणार आहेत. तर लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
Sep 4, 2013, 09:34 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं, फॉर्म्युला तयार
काँग्रेस-राष्ट्रवादीचं आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडं गंगेत न्हालं आहे. आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला आहे. दोन्ही काँग्रेसच्या लोकसभेच्या जागा वाटत निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 14, 2013, 09:39 AM ISTकाँग्रेसची नवी टीम, निवडणुकीसाठी सज्ज
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने फिल्डींग लावली आहे. त्यासाठी २१ जणांची नवी टीम जाहीर करण्यात आलीय. मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांच्यावर सरचिटीणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Jun 17, 2013, 07:05 AM ISTपवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल
लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
Apr 27, 2013, 03:44 PM ISTसपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव
प्रसिद्ध कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तव आता राजकीय मैदानात आपले रंग दाखवणार आहे. चुटके आणि विनोद सांगून हसविणारा राज श्रीवास्तव लोकसभा निवडणूक लढविणार आहे. समाजवादी पार्टीने राजूला उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आहे.
Feb 13, 2013, 05:51 PM IST'छगन भुजबळ लढणार लोकसभा निवडणूक २०१४'
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच राष्ट्रीय राजकारणात उडी घेणार असल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेलेत. भुजबळांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षानं घेतल्याचं समजतंय.
Dec 19, 2012, 10:48 AM ISTकलमाडी लढणार पुन्हा लोकसभा
पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.
Jun 11, 2012, 08:29 PM IST