वाद

NCP Leader Sharad Pawar Video Viral PT12M9S

वादात सापडला पवारांचा 'हात'

वादात सापडला पवारांचा 'हात'

Oct 14, 2019, 02:15 PM IST

शिवसेना खासदाराची वेगळी भूमिका आणि चंद्रकांत पाटलांचा तिळपापड

राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती अभेद्य असल्याचा दावा केला जातोय. 

Oct 11, 2019, 11:50 PM IST

नाशिकमध्ये अनेकांचा बंडाचा झेंडा, युतीत बिघाडी

 भाजप सेनेची युती झाली असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती बिघाडी कायम आहे. 

Oct 10, 2019, 06:40 PM IST

निजामाच्या संपत्तीचा वाद संपता संपेना

गेल्या कित्येक वर्षांपासून ही संपत्ती जपून ठेवण्यात आली आहे. 

Oct 7, 2019, 04:04 PM IST

प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडली

भाजपा उमेदवारांची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील गटबाजी समोर आली आहे.

Oct 4, 2019, 11:46 AM IST

...म्हणून विवेक आणि अभिषेक होणार पुन्हा मित्र

विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बिग बूल'च्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 18, 2019, 04:50 PM IST

आलिया- रणबीरच्या बहिणींमध्ये वाद

त्यामागचं मूळ कारण.... 

Sep 15, 2019, 09:13 AM IST

रिऍलिटी शोच्या मंचावर अभिनेत्रीचा संताप; तिने असंकाही केलं की....

ही तिच्या कारकिर्दीची नवी इनिंग आहे. 

Sep 14, 2019, 08:37 AM IST

पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुण्यातील धक्कादायक प्रकरण ; घरगुती वादला कंटाळून पतीनी गळफास घेतला...

Sep 11, 2019, 06:51 PM IST

ठाणे मनपा आयुक्त आणि महापौरांचा वाद अखेर 'मातोश्री'वर मिटला

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

Sep 10, 2019, 04:48 PM IST

...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद

काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला 

 

Sep 5, 2019, 11:00 AM IST

कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदत वाटपावरुन जोरदार वादावादी

पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादी झाली. 

Aug 17, 2019, 01:27 PM IST

विराट-रोहित मतभेदाच्या चर्चांवर कोहलीची पहिली प्रतिक्रिया

विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

Jul 29, 2019, 07:39 PM IST