भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?'
हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं.
Feb 10, 2019, 12:00 PM ISTरिक्रिएटेड 'मुंगडा'चा वाद पेटला; लता दीदींच्या नाराजीवर दिग्दर्शकांचं उत्तर
'कोणतंही गाणं अशा प्रकारे रिक्रिएट करणं चुकीचं आहे'
Feb 9, 2019, 06:37 PM IST'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल
हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.
Feb 6, 2019, 10:23 AM IST'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा.
Feb 5, 2019, 12:38 PM ISTनवाब मलिकांना अण्णांची नोटीस, म्हणाले...
अण्णा पैसे घेऊन उपोषण मागे घेतात असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं.
Feb 3, 2019, 02:15 PM IST'नंबी नारायण यांना पद्मभूषण मिळणं म्हणजे अमृतात विष मिसळणं'
माजी पोलीस महानिरिक्षकांनी भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 27, 2019, 08:42 AM ISTशबरीमलाविषयीची पोस्ट लिहिल्यामुळे दिग्दर्शकाला फासलं शेण
शबरीमला मंदिराचा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून, याच वादाविषयी फेसबुक पोस्ट लिहिणं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाला महागात पडलं आहे.
Jan 25, 2019, 04:04 PM ISTप्रदर्शनानंतर 'भाई' वादाच्या भोवऱ्यात, माफीची मागणी
'या चित्रपटातील पंडितजींच्या साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखेमुळे त्यांच्या कलेविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात'
Jan 16, 2019, 10:31 AM IST'सर्वांदेखत पत्नीनं पतीला थोबाडीत मारणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं नव्हे'
'सामान्य विवेक असणारा व्यक्ती अशा स्थितीत आत्महत्या करू शकत नाही'
Jan 10, 2019, 10:21 AM ISTसाहित्य संमेलन महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा
यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच संमेलनाचा नवा वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला.
Jan 9, 2019, 01:45 PM ISTआलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वर्मा यांचा सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ जानेवारी रोजी पूर्ण होतोय
Jan 8, 2019, 10:42 AM ISTसाहित्य विश्वात नामुष्की! नयनतारा सेहेगल यांचं निमंत्रण रद्द
त्या मराठी भाषिक नाहीत म्हणून...
Jan 7, 2019, 07:44 AM ISTThe Accidental Prime Minister : वादानंतरही रिलीज झालं नवं पोस्टर
अनुपम खेर यांचा हा लूक
Jan 3, 2019, 01:41 PM IST