वायरल वीडियो

VIDEO : जगातील सर्वात बहादूर बदक, वाघाला केले हैराण

 वाघ आपल्या वजन आणि ताकदीसाठी ओळखला जातो. वाघ समोर आला की बड्या बड्यांची हालत खराब होते. वाघाच्या ऐकण्याची, वास घेण्याची आणि पाहण्याची क्षमता सर्वात जास्त असते.  

Jul 14, 2017, 06:51 PM IST

OMG: घोडीसह विहिरीत पडला नवरदेव... Viral Video

 लग्नाचा क्षण हा सर्वांसाठी खूप खास असतो. पण अशात काही अपघात घडला तर आनंदावर विरजण पडते. 

Jul 13, 2017, 06:05 PM IST

क्रिकेट नव्हे तर या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत छोटे मियाँ आणि बडे मियाँ

सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 13, 2017, 06:02 PM IST

बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

 आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jun 9, 2017, 03:18 PM IST

व्हिडिओ : जिवंत गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर फेकले, अशी झाली शिकार...

 जगभरात प्राणी संग्रहालयात मांसाहारी प्राण्यांना मृत जनावरांचे मासं खायला देतात. त्यांना जिवंत प्राणी शिकारीसाठी दिले जात नाही. पण चीनचे एक प्राणी संग्रहालय असे आहे की एका गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फेकले. हा धक्कादायक व्हिडिओ पाहणारेही हैराण झाले आहेत. 

Jun 7, 2017, 05:28 PM IST

सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल

 या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा चित्रपट रईस यात सनी लिऑनचे आयटम सॉंग असलेले लैला मैं लैला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. यात सनी लिऑनने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला अनेकांना पसंती दिली. 

Jun 7, 2017, 05:13 PM IST

Video : या मुलीचा डान्स पाहून प्रभुदेवा पण करणार प्रशंसा

सध्या कॉलेज आणि सार्वजनिक स्थळांवर ग्रुप डान्स खूप प्रसिद्ध होत आहे. नुकतेच ओडिशाच्या एका कॉलेजमध्ये मुलींनी शानदार डान्स केला. हा ग्रुप डान्स आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. 

May 31, 2017, 03:19 PM IST

सेल्स गर्लने चालवली अशी कार की ग्राहक घाबरून ओरडायला लागले... WATCH VIDEO

 फॉर्मुला कार रेसिंग तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल गाड्यांचा वेग हवेशी स्पर्धा करतो.

May 24, 2017, 05:02 PM IST

Sea lion ने अचानक मुलीला पकडले जबड्यात, पाहा पुढे काय झालं...

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कॅनडातील हा व्हिडिओ असून शरिराचा थरकाप उडविणारा हा व्हिडिओ आहे. या  व्हिडिओ एक मुलगी किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा समुद्र सिंह आला आणि त्याने जबड्यात तिला पकडले आणि पाण्यात घेऊन गेला. 

May 22, 2017, 06:28 PM IST

का बातम्या वाचता वाचता महिला अँकरचे डोळे डबडबले? पाहा

 इस्रायलची टीव्ही अँकर आपले अश्रू रोखू शकल नाही, जेव्हा तिला लाइव्ह शो सुरू असताना कळाले की हा तिचा अखेरचा शो आहे. आता यानंतर चॅनल बंद होणार आहे, याची ब्रेकिंग न्यूज तिने वाचली. 

May 12, 2017, 07:00 PM IST

तुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का...

 बॉक्स ऑफीसवर धमाल करणाऱ्या बाहुबली २ चित्रपटात  एकूण १५ चुका आहेत.  हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पण या चुका तुमच्या लक्षात आल्यात का हे तुम्ही हा व्हिडिओ पाहून ठरवा. 

May 10, 2017, 05:38 PM IST

सर्कसमध्ये सिंहाने जबड्यात पकडले रिंगमास्टरला

 सर्कसमधील सिंह हे पाळीव असतात, रिंग मास्टरचे सर्व म्हणणे ऐकतात. पण या पिंजऱ्यात रिंग मास्टरवर सिंहाने हल्ला केला हे तुम्ही कधी पाहिलं का....

May 10, 2017, 05:17 PM IST

सोशल मीडियावर या कॅशिअर झाली व्हायरल, सत्य जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पाहा व्हिडिओ...

 गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडिावर जगातील सर्वात फास्ट कॅशिअर नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओला महिला कॅशिअरला जगातील फास्टेस्ट कॅशिअर इन द वर्ल्ड म्हणून तिची मस्करी करण्यात आली. पण याचे सत्य जाणून घेतल्यावर तुम्हांला हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर संताप पण येईल आणि तुमच्या डोळ्यात पाणीही येईल.  (व्हिडिओ मागची काहणी खाली दिली)

Nov 1, 2016, 06:30 PM IST