वायरल वीडियो

अशी नवरी तुम्ही कधी पाहिली नसेल...

 नवरी म्हटली की, हसरी, लाजरी, नटलेली मुलगी आपल्या डोळ्यासमोर येते.

Mar 15, 2018, 11:00 AM IST

अनुष्काने परीमधील भयानक रुप असे साकारले!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा हॉरर सिनेमा २ मार्चला प्रदर्शित झाला. 

Mar 7, 2018, 10:56 AM IST

श्रीदेवीशिवाय जान्हवीने येथे साजरा केला वाढदिवस!

बॉलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणारी जान्हवी कपूरचा ६ मार्चला २१ वा वाढदिवस होता.

Mar 7, 2018, 10:09 AM IST

प्रिया प्रकाश वारियरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे.

Mar 3, 2018, 01:38 PM IST

ट्रॅफिक पोलीसांची युवकाला जबरदस्त मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक पोलीसांनी एका युवकाला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 1, 2018, 04:38 PM IST

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी व्हिडिओज...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

Mar 1, 2018, 12:58 PM IST

VIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

Feb 24, 2018, 03:47 PM IST

व्हायरल व्हिडिओतून काही तासांत इंटरनेटवर सुपरस्टार बनलेल्या प्रिया प्रकाशबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

  व्हॅलेंटाइन वीकमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मल्याळम चित्रपट 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) मधील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरूणी आपल्या नयनांनी सर्वांना घायाळ करत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 

Feb 12, 2018, 03:12 PM IST

सध्या सोशल मीडियावर वाहताहेत सुमन आंटीचे वारे...

इंटरनेटच्या दुनियेची जादू इतकी जबरदस्त आहे की काही वेळात तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता किंवा लोकांच्या चर्चेचा विषय ठरु शकता. 

Feb 10, 2018, 06:27 PM IST

VIDEO: 'God, Sex And Truth' ला विरोध करणा-यांना असे मिळणार सडेतोड उत्तर!

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅन्ड ट्रुथ’ हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात पॉर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत आहे.

Jan 23, 2018, 11:38 AM IST

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला 'हा' डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

आपली कला, कौशल्य, टॅलेंट दाखवण्यासाठी आजची तरूणाई इंटरनेटचा जबरदस्त वापर करते. 

Jan 20, 2018, 12:18 PM IST

लाईव्ह शो मध्ये गाताना राग अनावर झाल्याने अरिजीत सिंगने दिली शिवी...

आपल्या सुरेल आवाजाने सर्वांचे मन जिंकणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 19, 2018, 02:19 PM IST

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे श्रीलंकेत न्यू ईयर सेलिब्रेशन....

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपली गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत श्रीलंकेत न्यू इयर हॉलीडेज एन्जॉय करत आहे.

Jan 2, 2018, 12:49 PM IST

ख्रिसमस पार्टीतील तैमुरची मस्ती कमेऱ्यात कैद...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमुर नेहमी चर्चेचा विषय ठरतो. 

Dec 26, 2017, 10:49 AM IST

VIRAL VIDEO: साडी नेसून महिलेने चालवली स्पोर्ट्स बाईक

साडी परिधान करुन दुचाकी चालवणं तोडं कठीण काम आहे. मात्र...

Dec 1, 2017, 07:34 PM IST