वायरल वीडियो

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीला जगाचा निरोप घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ लोटला. 

May 23, 2018, 02:01 PM IST

सोनमचा नवरा आनंदला उचलून घेत रणवीर सिंगने केला डान्स...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा ८ मे ला विवाहबद्ध झाले. 

May 9, 2018, 09:06 AM IST

अशाप्रकारे लग्नमंडपात दाखल झाली सोनम कपूर!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकली. 

May 8, 2018, 02:51 PM IST

सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज आनंद आहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे.

May 8, 2018, 10:29 AM IST

सोनम कपूरच्या संगीत कार्यक्रमात अनिल कपूरचा भांगडा...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे ८ मे ला म्हणजे आजच बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

May 8, 2018, 09:23 AM IST

रणवीर सिंगने चार्ली चॅपलिन यांना दिली आदरांजली...

 अभिनेता रणवीर सिंग नेहमी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो.

May 2, 2018, 10:48 AM IST

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त करण-बिपाशाचा रोमांटिक अंदाज...

 बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नाला ३० एप्रिलला २ वर्ष पूर्ण झाले.

May 1, 2018, 11:19 AM IST

व्हायरल गर्ल प्रियाचा नवा व्हिडिओ ; हसून लोटपोट व्हाल

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर आपल्या अदांनी धुमाकूळ घालणाऱ्या प्रिया प्रकाश वॉरिअरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काहीसा मजेशीर आहे. यात एक व्यक्ती प्रियाच्या अदांची नक्कल करत आहे. ते पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. हा ही व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

Apr 14, 2018, 05:13 PM IST

भाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच

असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Mar 29, 2018, 08:37 PM IST

Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 29, 2018, 06:28 PM IST

या अभिनेत्रीने मित्राच्या लग्नात लावले ठुमके!

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या रईस सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Mar 28, 2018, 12:11 PM IST

मॅच जिंकल्याच्या आनंदात या अभिनेत्रीने धारण केला सनी लियोनी अवतार...

निर्माती एकता कपूरचे बॉक्स ऑफिस लीग चालू आहे. 

Mar 27, 2018, 02:00 PM IST

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ...

 व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर रातोरात देशभरात हिट झाली आहे. 

Mar 24, 2018, 04:14 PM IST

महिलेला झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण, बघ्यांनी मदतीऐवजी केले VIDEO शूटिंग

देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mar 23, 2018, 09:36 PM IST