वायरल वीडियो

VIDEO: इंटरनेटवर या मुलीच्या डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

सोशल मीडियात आणि इंटरनेटवर कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे कुणीच सांगु शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Nov 24, 2017, 03:19 PM IST

'या' अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

Nov 17, 2017, 12:56 PM IST

...आणि ममता बॅनर्जी यांनी शाहरुख खानला दिली लिफ्ट, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.

Nov 17, 2017, 11:15 AM IST

या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

Nov 10, 2017, 10:59 AM IST

तरूणींच्या बॉलिवूडचा डान्सचा यूट्यूबवर धुमाकूळ

यावर्षी रिलीज झालेल्या वरूण धवनच्या ‘जुडवा २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली.

Nov 6, 2017, 04:14 PM IST

शाहरुखचा 'हा' अफलातून डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला ५२  वा वाढदिवस होता. 

Nov 4, 2017, 12:29 PM IST

'बागी' सिनेमातील गाण्यावर या दोन तरुणींच्या डान्सचा धुमाकूळ

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या 'बागी' सिनेमातील 'छम छम छम' गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता

Oct 14, 2017, 11:25 PM IST

सोशल मीडियात या ‘डिंग डांग’ डान्सचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ एका कपलकडून करण्यात आलेल्या डान्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Sep 19, 2017, 02:50 PM IST

सनीच्या गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

अभिनेता संजय दत्त याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संजय दत्तचा हा बहुचर्चित सिनेमा २२ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Sep 12, 2017, 03:18 PM IST

मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही म्हणून महिलेने केला अजब प्रकार...

ट्रेन, मेट्रोमध्ये जागेवरून होणारे वाद अगदी सामान्य आहेत. काही गंभीर वादांचे व्हिडीओ देखील अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sep 12, 2017, 03:17 PM IST

'हा' डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

नवी दिल्ली : २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा वरुण धवनचा 'जुडवा-२' हा चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आतापर्यँत या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या सगळी गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. 

Sep 7, 2017, 05:15 PM IST

मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला

आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

Aug 31, 2017, 06:54 PM IST

Viral Video: या अभिनेत्याचा राग पुन्हा अनावर! सगळयांसमोर फॅनला 'थप्पड'

 सेल्फी घेऊ इच्छिणार्‍या एका फॅनला साऊथचा अ‍ॅक्टर नंदमुरी बालकृष्ण यांनी थप्पड मारल्याचा एक व्हिडिओ आजकाल झपाट्याने व्हायरल होत आहे. 

Aug 17, 2017, 01:45 PM IST

'हम्मा हम्मा' गाण्यावर व्हायरल होतोय या ५ मुलींचा हटके अंदाज !

'हम्मा हम्मा' गाण्यावरील ५ मुलींंचा खास अंदाज.. 

Aug 10, 2017, 03:17 PM IST

मुन्ना मायकल'च्या गाण्यावर तरूणीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

 सध्या इंटरनेटवर 'शेक करां' या गाण्यावर एका तरूणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे. गेल्या महिन्यात रिलीज झालेला टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा चित्रपट मुन्ना मायकल याच्यातील हे गाणे आहे. 

Aug 4, 2017, 09:49 PM IST